लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
शाब्बास पठ्ठ्या! वाघिणीच्या शोधात ‘या’ वाघानं असा पराक्रम केला, जो देशात इतरांना जमला नाही - Marathi News | | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शाब्बास पठ्ठ्या! वाघिणीच्या शोधात ‘या’ वाघानं असा पराक्रम केला, जो देशात इतरांना जमला नाही

“मी नक्कीच स्वत: ७ वेळा निवडून येईन याची खात्री”; भाजपा आमदाराचा एकनाथ खडसेंवर निशाणा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मी नक्कीच स्वत: ७ वेळा निवडून येईन याची खात्री”; भाजपा आमदाराचा एकनाथ खडसेंवर निशाणा

NCP Eknath Khadse, BJP Eknath Khadse News: एकनाथ खडसेंना डोक्यावर घेऊन देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडी करतंय असं प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं. ...

Loan Moratorium: लोन मोरेटोरियमवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; ‘या’ लोकांना दिलासा मिळणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Loan Moratorium: लोन मोरेटोरियमवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; ‘या’ लोकांना दिलासा मिळणार

Loan Moratorium, Supreme Court News: मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० या काळात आरबीआयने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना लोन मोरेटोरियम सुविधा उपलब्ध करून दिली होती. ...

भाजपा नेते नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात; “उद्धव ठाकरे हिंदुत्व विचारसरणीचे नाहीत, तर...” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा नेते नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात; “उद्धव ठाकरे हिंदुत्व विचारसरणीचे नाहीत, तर...”

BJP Narayan Rane, CM Uddhav Thackeray News: पालघरचा तपास सीबीआयकडे जायला हवा. महाराष्ट्रात जे सरकार बसलं आहे, त्यांची साधुंना न्याय देण्याची इच्छा नाही असं नारायण राणेंनी सांगितले. ...

“वीजबिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा; जशास तसं उत्तर देऊ”; ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“वीजबिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा; जशास तसं उत्तर देऊ”; ठाकरे सरकारला इशारा

Electricity, Raju Shetty News: सरकारमधील मंत्री अशाप्रकारे बेजबाबदार विधान करत असतील तर सरकारवरचा आणि मंत्र्यावरचा सामान्य जनतेचा विश्वास उडेल ...

शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपाचं ‘मिशन मुंबई’; आज रणनीती ठरणार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपाचं ‘मिशन मुंबई’; आज रणनीती ठरणार

BJP, Shiv Sena & BMC Election News: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपानं मिशन मुंबई हाती घेतलं आहे. ...

पदवीधर निवडणुकीतील नाराजीनं वाढली भाजपाची डोकेदुखी; आणखी एक मित्रपक्ष दुखावला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पदवीधर निवडणुकीतील नाराजीनं वाढली भाजपाची डोकेदुखी; आणखी एक मित्रपक्ष दुखावला

Aurangabad Graduate Constituency, BJP News: पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीतून माघार घेतली, परंतु मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपामधील नाराजी उफाळून आली. ...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची सुप्रीम कोर्टात धाव; जाणून घ्या प्रकरण.. - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची सुप्रीम कोर्टात धाव; जाणून घ्या प्रकरण..

Governor Bhagat Singh Koshyari Approaches Supreme Court News: हायकोर्टाकडून जाहीर झालेल्या अवमान नोटीसमध्ये अंतरिम दिलासा मिळावा अशी मागणी भगतसिंग कोश्यारी यांनी याचिकेत केली आहे. ...