Stock Market: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या शेअर बाजारामध्ये येत्या काही दिवसांमध्ये करेक्शन येण्याची शक्यता आहे. त्यावेळी बाजार काहीसा खाली गेला, तर परकीय गुंतवणूकदारांचा भारताकडे पुन्हा ओढा वाढण्याची शक्यता आहे. ...
जगात मंदी येण्याची भीती व्यक्त होत असतानाच गतसप्ताह निराशाजनक राहिला. सेबीच्या अध्यक्षांवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे येत्या सप्ताहात बाजारामध्ये संमिश्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. ...
शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांमधील वाढीव मूल्यांकनामुळे काही प्रमाणात बाजार खाली येण्याची शक्यता असल्याने येत्या सप्ताहात सेन्सेक्स ८० हजारांचा टप्पा पार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...