lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

प्रसाद गो.जोशी

ब्रेक फेल झाल्याने पिकअप १०० फूट खोल दरीमध्ये कोसळली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्रेक फेल झाल्याने पिकअप १०० फूट खोल दरीमध्ये कोसळली

चालकाने उडी मारल्याने तो बचावला. ...

सिन्नर तालुक्यात एकाच दिवसात दोन बिबटे पिंजराबंद - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात एकाच दिवसात दोन बिबटे पिंजराबंद

शहा - कोळगावमाळ रस्त्यालगतच्या परिसरात बिबट्याने शेळ्या व कुत्रे फस्त केल्याने दोन दिवसापूर्वी वनविभागाने ऊसाच्या व गिणी गवताच्या क्षेत्रात पिंजरा लावला होता. ...

या आठवड्यात बाजार घसरणार? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या आठवड्यात बाजार घसरणार?

आगामी सप्ताहात ख्रिसमसच्या सुट्या आणि डेरिव्हेटीव्हजची मासिक सौदापूर्ती असल्याने बाजारात घसरण होण्याची शक्यता आहे. ...

शेअर बाजारात तेजीचा वारू सुसाट सुटला! निफ्टी जाणार २१ हजारांच्या पार? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजीचा वारू सुसाट सुटला! निफ्टी जाणार २१ हजारांच्या पार?

शेअर बाजारात तेजीचा वारू सुसाट सुटला असून आता निफ्टी २१ हजारांचा जादुई आकडा पार करण्याकडे बाजाराचे लक्ष आहे. ...

कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिकच्या पिंपळगावला लिलाव पाडले बंद - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिकच्या पिंपळगावला लिलाव पाडले बंद

देशात कांद्याचे दर प्रतिकिलो ६० रुपये आहेत. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले होते. ...

खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर; बदनामीचं प्रकरण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर; बदनामीचं प्रकरण

गिरणा साखर कारखाना प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी बदनामी केल्याने मालेगाव अपर व जिल्हा न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. ...

नाशिक जिल्ह्यामध्ये 24 तासात खुनाच्या दोन घटना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यामध्ये 24 तासात खुनाच्या दोन घटना

निफाड तालुक्यातील  पिंपळगाव बसवंत शहरातील वीटभट्टी परिसरात एका विवाहित महिलेचा खून झाला. ...

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना पोलीस कोठडी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना पोलीस कोठडी

अद्वय हिरे यांनी रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींच्या वर रक्कम गेली होती. ...