लाईव्ह न्यूज :

default-image

प्रकाश गायकर

वडीलांच्या संपत्तीत हिस्सा घे म्हणत छळ; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडीलांच्या संपत्तीत हिस्सा घे म्हणत छळ; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

किरकोळ कारणावरून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला, याबाबत पोलिसांत तक्रार करू नये यासाठी तिला धमकीही दिली होती ...

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई; तब्बल २ कोटींचे एमडी जप्त - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई; तब्बल २ कोटींचे एमडी जप्त

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करी विरोधात कारवाई केली असून आरोपीकडून दोन कोटी 2 लाखांचे ड्रग्स आणि एक मोबाईल जप्त केला आहे ...

संरक्षण सामग्री निर्मितीत महाराष्ट्र अग्रणी : देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संरक्षण सामग्री निर्मितीत महाराष्ट्र अग्रणी : देवेंद्र फडणवीस

‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ चे उदघाटन : महाप्रदर्शनात डिफेन्स एम एस एम ई कंपन्यांचा सहभाग ...

Pimpri Chinchwad: लोन क्लिअरन्स प्रमाणपत्र देतो म्हणून दहा लाखावर डल्ला, खाते क्लीअर! - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: लोन क्लिअरन्स प्रमाणपत्र देतो म्हणून दहा लाखावर डल्ला, खाते क्लीअर!

कस्टमर केअर नंबर सर्च करून त्यावर फोन केला असता अनोळखी इसमाने आमच्या वरिष्ठांशी बोला, असे सांगत दुसऱ्याकडे फोन दिला... ...

स्कॉर्पिओतून आले, गळ्याला कोयता लावून टाकला दरोडा; चऱ्होली खुर्दमधील प्रकार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्कॉर्पिओतून आले, गळ्याला कोयता लावून टाकला दरोडा; चऱ्होली खुर्दमधील प्रकार

याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात पाच दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

प्रसाद पावन होण्यास सोन्याची चेन ठेवली, भोंदूने हडपली; पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रसाद पावन होण्यास सोन्याची चेन ठेवली, भोंदूने हडपली; पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील घटना

प्रसादाची पिशवी देताना हातचलाखीने पिशवीतील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेत दोघे दुचाकीवरून पसार झाले.... ...

बारस्कर व जरांगे पाटील यांच्यातला वाद अंतर्गत, त्यात सरकार पडणार नाही - उदय सामंत - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बारस्कर व जरांगे पाटील यांच्यातला वाद अंतर्गत, त्यात सरकार पडणार नाही - उदय सामंत

आरक्षण टिकणारे असून ते न्यायालयात टिकणारच आहे. मात्र, तरीही मनोज जरांगे पाटील उपोषण करतायेत ...

शिवीगाळ का करतो म्हटले तर तरुणाला हातोड्याने मारले, थेरगावमधील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवीगाळ का करतो म्हटले तर तरुणाला हातोड्याने मारले, थेरगावमधील घटना

राहुल शेऊ पवार (३३ रा.थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...