म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
विद्यापीठ प्रशासनाने यूजीसीच्या नियमानुसार एम.फिल अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसह सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पेटमधून सूट दिलेली आहे. ...
EPFO Pension News: शहरातील बाब सोडली तर खेडोपाडी पीएफची पेन्शन आली की ज्येष्ठ नागरिकांना शहराची, तालुक्याची वाट धरावी लागते. यात पुन्हा बँकांचे लंच टाईम, हेच कागदपत्र आणा, तुम्हीच कशावरून, तुम्ही जिवंत असल्याचा दाखला आणा आदी अनेक झंझटींना तोंड द्यावे ...