लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

नशिबाने 'खेळ' उधळला... व्हिसा न मिळाल्याने भारतीय महिला तिरंदाजांचा विश्वचषक हुकला! - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नशिबाने 'खेळ' उधळला... व्हिसा न मिळाल्याने भारतीय महिला तिरंदाजांचा विश्वचषक हुकला!

Indian Women compound team, Archery World Cup 2025: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाने २०२४ ला सर्व तिन्ही सुवर्णपदके जिंकली होती ...

Kolhapur: पोहताना दम लागला, काठावर येत उलट्या करून निपचित पडला; मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण.. - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पोहताना दम लागला, काठावर येत उलट्या करून निपचित पडला; मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण..

दिंडनेर्ली : येथील शाळकरी विद्यार्थ्याचा पोहताना दम लागून मृत्यू झाला. आयुष अनिल शेटे (वय १३) असे त्याचे नाव आहे. ... ...

'फुले' सिनेमा जसा आहे तसा प्रदर्शित व्हावा; प्रकाश आंबेडकरांची मागणी  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'फुले' सिनेमा जसा आहे तसा प्रदर्शित व्हावा; प्रकाश आंबेडकरांची मागणी 

प्रकाश आंबेडकरांचा सेन्सर बोर्डावर संताप, आंदोलनाचा दिला इशारा ...

Jaat Review : ॲक्शन, इमोशन अन् ड्रामा, सनी देओलचा 'जाट' म्हणजे फुल टू गदर! वाचा रिव्ह्यू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jaat Review : ॲक्शन, इमोशन अन् ड्रामा, सनी देओलचा 'जाट' म्हणजे फुल टू गदर! वाचा रिव्ह्यू

‘जाट’ हा दाक्षिणात्य चित्रपट असून यात सनीसोबत रणदीप हुडा आणि विनीत कुमार यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांची कास्टिंग करण्यात आली आहे. चला तर मग बघूयात, कसा आहे हा चित्रपट नेमका... ...

२०११ पासून PM मोदींच्या 'वॉन्टेड' लिस्टमध्ये होता तहव्वुर राणा; पंतप्रधानांची जुनी पोस्ट व्हायरल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०११ पासून PM मोदींच्या 'वॉन्टेड' लिस्टमध्ये होता तहव्वुर राणा; पंतप्रधानांची जुनी पोस्ट व्हायरल

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणल्यानंतर पंतप्रधान मोदींची जुनी पोस्ट व्हायरल होत आहे. ...

Nagpur: हेल्मेट न घातल्याने हटकले, पोलिसाने तरुणाच्याच लगावली कानशिलात; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: हेल्मेट न घातल्याने हटकले, पोलिसाने तरुणाच्याच लगावली कानशिलात; व्हिडीओ होतोय व्हायरल

Nagpur police Video: विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसाला एक तरुणाने हटकले. पोलिसाने त्याला जवळ बोलवून दोन कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. ...

भंडारींच्या चळवळीची व्याप्ती वाढली; काँग्रेस नेत्यांना भेटले शिष्टमंडळ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भंडारींच्या चळवळीची व्याप्ती वाढली; काँग्रेस नेत्यांना भेटले शिष्टमंडळ

ओबीसींच्या जातनिहाय गणनेसाठी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी ...

बजाज ऑटोच्या मधुर बजाज यांचं निधन, वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजाज ऑटोच्या मधुर बजाज यांचं निधन, वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bajaj Auto Madhur Bajaj: बजाज ऑटोचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मधुर बजाज यांचं शुक्रवारी निधन झालं. शुक्रवारी सकाळी वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...