लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

वेरूळच्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात धाडसी चोरी; पंचधातूच्या मूर्ती, चांदीची छत्री लंपास - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळच्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात धाडसी चोरी; पंचधातूच्या मूर्ती, चांदीची छत्री लंपास

पार्श्वनाथ भगवान यांच्या विविध भावमुद्रेतील सात मूर्ती व दहा किलोचे चांदीचे छत चोरीस गेल्याने खळबळ ...

लाडक्या बहिणींना दीड हजार दिले, फोडणीला चार हजार गेले; आर्थिक बजेट कोलमडले - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लाडक्या बहिणींना दीड हजार दिले, फोडणीला चार हजार गेले; आर्थिक बजेट कोलमडले

महागाईचा उच्चांक  ...

Rohit Sharma ला निवांतपणा नडला? सेट झाल्यावर अशी गमावली विकेट (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma ला निवांतपणा नडला? सेट झाल्यावर अशी गमावली विकेट (VIDEO)

एजाज पटेल याने टाकलेला चेंडू रोहितनं उत्तमरित्या डिफेन्स केला. हा चेंडू स्टंम्पवर जाईल याची कल्पनाही त्याने केली नव्हती. पण ...

रोज एक चमचा खोबऱ्याचं तेल प्यायल्याने शरीरात काय होतं? वाचाल तर रोज प्याल! - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोज एक चमचा खोबऱ्याचं तेल प्यायल्याने शरीरात काय होतं? वाचाल तर रोज प्याल!

Coconut Oil Benefits: जर तुम्हाला खोबऱ्याच्या तेलाचे फायदे माहीत पडले तर तुम्ही नियमितपणे याचं सेवन कराल.  ...

Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार सावरला; या क्षेत्रातील शेअर्समुळे रिकव्हरी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार सावरला; या क्षेत्रातील शेअर्समुळे रिकव्हरी

Share Markets : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आला. दिवसभरातील खरेदीमुळे बाजार हिरव्या रंगात बंद झाला. ...

महाविकास आघाडीत कोल्हापुरातील जागांवरुन घमासान, कोणत्या मतदारसंघात अडले घोडे.. वाचा सविस्तर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाविकास आघाडीत कोल्हापुरातील जागांवरुन घमासान, कोणत्या मतदारसंघात अडले घोडे.. वाचा सविस्तर

..तरच योग्य तोडगा निघू शकतो ...

वाहनाला राजकीय पक्षाचा झेंडा लावताय, परवानगी घेतली का ? - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाहनाला राजकीय पक्षाचा झेंडा लावताय, परवानगी घेतली का ?

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जातीय मेळाव्यांना निर्बंध ...

"या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा मविआचा कट, आतातरी बुद्धी यायला हवी" - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा मविआचा कट, आतातरी बुद्धी यायला हवी"

आजारपणाचा फायदा राजकारणासाठी करून घ्यायचा आणि शिवसैनिकांना सोबत जोडून घ्यायचं, हा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे असं आमदार योगेश कदमांनी सांगितले.  ...