लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

खोक्याचा धंदा काय? कोरा सातबारा तरीही पैशांचा माज; २०० हरीण मारल्याचा आरोप - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :खोक्याचा धंदा काय? कोरा सातबारा तरीही पैशांचा माज; २०० हरीण मारल्याचा आरोप

खोक्याने २०० हरिण मारल्याचा आणि सावकारकीचा आरोप आहे. ...

ऐरोलीत जेवणाच्या थाळीत सापडला उंदीर; हॉटेल चालकावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोलीत जेवणाच्या थाळीत सापडला उंदीर; हॉटेल चालकावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा

ग्राहकांच्या जीवाशी खेळ ...

मासळी निर्यातदार कंपन्यांनी घातला कोट्यवधींचा गंडा; ऐन होळीत मच्छीमारांवर आर्थिक संकट - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मासळी निर्यातदार कंपन्यांनी घातला कोट्यवधींचा गंडा; ऐन होळीत मच्छीमारांवर आर्थिक संकट

उरण पोलिसांत तक्रार दाखल ...

'अग्निदिव्य' द्वारे लईराईचा महिमा देशभर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'अग्निदिव्य' द्वारे लईराईचा महिमा देशभर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

शिरगाव येथील आध्यात्मिक सोहळ्यासाठी लोटला विविध भागातील भक्तांचा महापूर ...

मडगावला आदर्श पालिका करणार: दिगंबर कामत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावला आदर्श पालिका करणार: दिगंबर कामत

उत्तर प्रदेशचे योगी सरकार मॉडेल गोव्यात सुरू करणार, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. ...

कळसा-भांडुरा प्रकल्पात कंत्राटदाराची नियुक्ती; केंद्रीय मंत्रालयाच्या मंजुरीची कर्नाटकला प्रतीक्षा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळसा-भांडुरा प्रकल्पात कंत्राटदाराची नियुक्ती; केंद्रीय मंत्रालयाच्या मंजुरीची कर्नाटकला प्रतीक्षा

केंद्र सरकारकडून मंजुरीसाठी कर्नाटकचा सर्व खटाटोप सुरू आहे. ...

अन्वयार्थ: लाखो लेकींचे जीवन उजळणाऱ्या 'सावित्रीमाईं'ची आठवण - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ: लाखो लेकींचे जीवन उजळणाऱ्या 'सावित्रीमाईं'ची आठवण

भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतिदिन. बदलत्या भारतातही समकालीन राहिलेल्या या सत्यशोधक स्त्रीचे हे कृतज्ञ स्मरण ! ...

पांडुरंग मडकईकरांच्या भूमिकेवर भाजपमध्ये चर्चा होणार; कोअर कमिटी घेणार आढावा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पांडुरंग मडकईकरांच्या भूमिकेवर भाजपमध्ये चर्चा होणार; कोअर कमिटी घेणार आढावा

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, भाजपमध्ये बेशिस्तीला मुळीच थारा नाही. कोणीही पक्षाला गृहित धरू नये. ...