लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक

पुण्यातून अटक करण्यात आलेल्या या आरोपींना मुंबईत आणण्यात आले असून, तपासात त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: १० नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयातमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. ...

Vinchu : भात कापणी करताना होऊ शकतो विंचूदंश कशी घ्याल काळजी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vinchu : भात कापणी करताना होऊ शकतो विंचूदंश कशी घ्याल काळजी

सध्या भात कापणीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र या काळात शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. भात कापणी करताना वारंवार विंचूदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...

इटखेड्याच्या सरपंच आशा झिलपे अपात्र; अतिक्रमण आले अंगलट - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इटखेड्याच्या सरपंच आशा झिलपे अपात्र; अतिक्रमण आले अंगलट

Gondia : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ...

जास्तीत जास्त लोक शोधून थकले, पण दिसला नाही फोटोतील वेगळा नंबर, बघा तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जास्तीत जास्त लोक शोधून थकले, पण दिसला नाही फोटोतील वेगळा नंबर, बघा तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोतील गोष्टी समोर असूनही सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात. ...

"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाच्या ट्रेलर लॉंचला केलेलं वक्तव्य लोकांच्या कौतुकाचं कारण बनला आहे (ekta kapoor, the sabarmati report) ...

आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या पत्नीने राहुल गांधींना पत्र लिहून पतीला न्याय देण्याची मागणी केली आहे. ...

'दोन पैशांची दारू पिऊन अमूल्य मत पाच वर्षे दावणीला बांधू नका' - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'दोन पैशांची दारू पिऊन अमूल्य मत पाच वर्षे दावणीला बांधू नका'

मुक्तिपथ- शक्ती पथतर्फे जागृती : गावागावांत लागले फलक ...