छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाची इंस्टाग्राम स्टोरी का ठेवली असा दहशतीने जाब विचारत शहरातील एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. ...
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही सातत्यानं अनेक प्रकारच्या योजना आणते. त्याचप्रमाणे कंपनीनं पेन्शनचा लाभ देण्यासाठी लोकांना आर्थिक सुरक्षा देणारी योजनाही सुरू केली आहे. ...
औरंगजेब कबरीच्या पाठीमागील बाजूस ठोकलेल्या पत्र्यावर आता काटेरी तार लावली आहे. ...
सत्ताधारी पक्षांसोबत तृणमूल काँग्रेस व आप या विरोधी पक्षांच्या खासदारांनी हाय कोर्टाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. ...
Jolly LLB 3: कधी रिलीज होणार अक्षय-अर्शदचा सिनेमा? ...
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्यातील मराठा सेवकांची बैठक पैठण फाटा छत्रपती भवन येथे बोलवली. ...
Sugarcane FRP 2024-25 शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला आणून त्यांचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील ३५ साखर कारखान्यांची साखर आयुक्तांकडे सुनावणी झाली आहे. ...
Maka Solni Yantra : कणसापासून दाणे (Maize Crop) वेगळे करण्यासाठी पारंपारीक पद्धतीने ती काढीने बडविली जाते, त्यामुळे हाताला इजा होते. ...