लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

ओला इलेक्ट्रिकला सरकारचा आणखी एक झटका! अवजड उद्योग मंत्रालयाने घेतली गंभीर दखल - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओला इलेक्ट्रिकला सरकारचा आणखी एक झटका! अवजड उद्योग मंत्रालयाने घेतली गंभीर दखल

Ola Electric : ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीला ग्राहक संरक्षण प्राधिकरणानंतर अवजड उद्योग मंत्रालयाने झटका दिला आहे. मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून कंपनीविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींबद्दल माहिती मागवली आहे. ...

३ दिवसांत डार्क सर्कल्स कमी करणारा 'हा' खास उपाय; दसऱ्याला चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :३ दिवसांत डार्क सर्कल्स कमी करणारा 'हा' खास उपाय; दसऱ्याला चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

Dusshera Special Beaty Tips : बटाट्यात ब्लिचिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे नैसर्गिक पद्धतीनं डाग आणि डोळ्यांखालची काळी वर्तुळ निघून जाण्यास मदत होते ...

सद्गुरु सांगतात, आजारच होऊ नयेत असं वाटत असेल तर रोज २ गोष्टी करा! शरीर कायमच राहील तंदुरुस्त - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सद्गुरु सांगतात, आजारच होऊ नयेत असं वाटत असेल तर रोज २ गोष्टी करा! शरीर कायमच राहील तंदुरुस्त

Sadguru Jaggi Vasudev Health Tips : चालण्यामुळे व्यक्तीचे ९० टक्के शरीर निरोगी राहू शकते. ...

Bigg Boss 18 : पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाणार गुणरत्न सदावर्ते? 'हे' सदस्य झाले नॉमिनेट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18 : पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाणार गुणरत्न सदावर्ते? 'हे' सदस्य झाले नॉमिनेट

बिग बॉसच्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी सदावर्ते एक आहेत. पण, पहिल्याच आठवड्यात त्यांच्यावर नॉमिनेशची टांगती तलवार आहे.  ...

Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)

रियान परागचा अजब गजब शैलीत गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ...

PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा

PAK vs ENG 1st Test Live : इंग्लंडने ८२३ धावांवर डाव घोषित केला.  ...

मिठाच्या पाण्यात रोज पाय ठेवून बसल्याने काय होतं? फायदे इतके ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल! - Marathi News | | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मिठाच्या पाण्यात रोज पाय ठेवून बसल्याने काय होतं? फायदे इतके ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल!

Himalayan salt water : हलक्या गुलाबी रंगाच्या या मिठामध्ये अनेक पौषक तत्व असतात. अशात या मिठाच्या पाण्यात पाय ठेवल्याने काय फायदे होतात, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

प्रक्रिया उद्योगात आवळ्याला मोठी मागणी कशी कराल आवळ्याची शेती - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रक्रिया उद्योगात आवळ्याला मोठी मागणी कशी कराल आवळ्याची शेती

Amla Lagvad आवळा हे एक औषधी गुणधर्म असलेले महत्वाचे फळझाड आहे. त्यात सर्वात जास्त 'क' जीवनसत्त्व (५०० ते ७०० मिली/१०० ग्रॅम गर) असून, त्याचा मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधामध्ये वापर केला जातो. ...