म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
हे आरक्षण नेमक्या कोणत्या कारणामुळे उठविले आहे, याबाबत पालिका स्तरावरून माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे भविष्यात हा भूखंड नागरी कामासाठीच वापरला जाणार की कोणत्या बिल्डरच्या घशात जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
Congress Rahul Gandhi And NCP Baba Siddique : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बाबा सिद्दिकींची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...
मुद्द्याची गोष्ट : सध्या सणांचा माहोल आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदी करताना अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या आर्थिक फसवणुकीस बळी पडू शकतात. त्यामुळे खरेदी करताना सावध राहा. शांतपणे सर्व गोष्टी नीट पाहा आणि मगच शॉपिंग करा आणि फसवणूक टाळा. ...
मुंबई विमानतळ हे टाटांचे सतत प्रवासाचे विमानतळ होते. अनेकदा टाटा स्वतः त्यांची आवडती नॅनो कार चालवत चार्टर टर्मिनलला यायचे. महागड्या गाड्या बघायची सवय असलेल्या या ठिकाणी जेव्हा नॅनोमध्ये बसलेले रतन टाटा दिसायचे तेव्हा खजील होऊन सगळेच त्यांच्यासाठी दर ...
अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे. ...