लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

पराठा, पाण्याच्या बाटलीनं रहस्य उलगडलं, एक चूक घडली अन् पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या शहजादला पकडलं! - Marathi News | | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :पराठा, पाण्याच्या बाटलीनं रहस्य उलगडलं, एक चूक घडली अन् पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या शहजादला पकडलं!

भारतात आल्यानंतर त्याने आपले नाव बदलून विजय दास असे केले होते... ...

१३५ वर्षात ब्रिटननं भारताला अक्षरश: लुटलं; अब्जो डॉलर्सचा भला मोठा आकडा पाहून झोपच उडेल - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१३५ वर्षात ब्रिटननं भारताला अक्षरश: लुटलं; अब्जो डॉलर्सचा भला मोठा आकडा पाहून झोपच उडेल

इंग्रजांनी २०० वर्ष भारतावर राज्य केलं. अनेकदा लोक म्हणतात की इंग्रजांनी भारताची खूप लूट केली, पण इंग्रजांनी भारतातून किती पैसा लुटला हे तुम्हाला माहितीये का? ...

महाकुंभमेळ्यात लागलेल्या आगीबाबत गीता प्रेसच्या ट्रस्टींनी केला धक्कादायक दावा, म्हणाले...   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमेळ्यात लागलेल्या आगीबाबत गीता प्रेसच्या ट्रस्टींनी केला धक्कादायक दावा, म्हणाले...  

Fire In Mahakumbh: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये रविवारी भीषण आग लागली होती. ही आग सेक्टर १९ मधील अखिल भारती धर्मसंघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पमध्ये लागली होती, तिथून ही आग इतर भागात पसरली. ...

कर वसुलीत भेदाभेद! मोबाईल टॉवर कंपन्यांना पायघड्या, सर्वसामान्यांच्या घरासमोर बँडबाजा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर वसुलीत भेदाभेद! मोबाईल टॉवर कंपन्यांना पायघड्या, सर्वसामान्यांच्या घरासमोर बँडबाजा

शहरातील मोबाईल कंपन्या महापालिकेचा मिळकत कर भरत नसल्याने त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीच्या रकमेत वाढ होत आहे ...

सैफ अली खानवरील हल्ल्यावर अभिनेते मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानवरील हल्ल्यावर अभिनेते मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

मकरंद अनासपुरेंनी महाराष्ट्रातील एकूणच परिस्थितीवरही भाष्य केलं. ...

आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण...; शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा, महायुतीत तणाव? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण...; शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा, महायुतीत तणाव?

एक जागा असणाऱ्या राष्ट्रवादीला पालकमंत्री देण्यात आले. याचे पडसाद सर्वच मतदारसंघात उमटत आहे. शिवसैनिकांची नाराजी आहे असं थोरवे यांनी म्हटलं.  ...

आदिवासींची ३८० राखीव पदे गायब ! पोलिस आयुक्तांलयातून २०९ पदांचा अनुशेष शिल्लक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींची ३८० राखीव पदे गायब ! पोलिस आयुक्तांलयातून २०९ पदांचा अनुशेष शिल्लक

Amravati : मुख्यमंत्र्यांपुढे पदभरतीचे आव्हान ...

शरद पवारांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे-संजय राऊत 'सिल्व्हर ओक'वर; मविआत काय घडतंय? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे-संजय राऊत 'सिल्व्हर ओक'वर; मविआत काय घडतंय?

मित्रपक्षांची मदत झाली नसल्याचं सांगत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आगामी निवडणुकांत स्वबळावर लढावं, असा सूर आळवला जात आहे. ...