लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

नो ब्लॅकआऊट, दोन वाहिन्यांची क्षमता आता ४,२०० मेगावॅटवर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नो ब्लॅकआऊट, दोन वाहिन्यांची क्षमता आता ४,२०० मेगावॅटवर

मुंबईतील जुन्या वीज वाहिन्यांवर सध्या ताण पडत होता. त्यामुळे शहर व उपनगराच्या वीज मागणीत वाढ होत असताना वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. ...

बायडेन यांनी बदलले अमेरिकेतील H-1B व्हिसाचे नवे नियम, भारतीयांवर काय परिणाम होणार? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांनी बदलले अमेरिकेतील H-1B व्हिसाचे नवे नियम, भारतीयांवर काय परिणाम होणार?

Joe Biden, America H1-B Visa Rules Changed : जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरून जाता-जाता व्हिसा प्रक्रियेत एक मोठा बदल केला आहे. मोठ्या संख्येने अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांवर या बदलाचा नक्कीच परिणाम होणार आहे. ...

मुंबई सेंट्रल येथे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल येथे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

मुंबई सेंट्रल आगारातील बंद दुपारी २ च्या सुमारास मागे घेण्यात आल्याची माहिती ‘बेस्ट’ने दिली. ...

मृत वाघाचे अवयव चोरणाऱ्या चौघांना बेड्या ; वनविभागाची कारवाई - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मृत वाघाचे अवयव चोरणाऱ्या चौघांना बेड्या ; वनविभागाची कारवाई

Yavatmal : वेकोलिचे कर्मचारीच निघाले आरोपी ...

'टाईमपास'मधील प्राजू दिवसेंदिवस होत चाललीय ग्लॅमरस, आता दिसते खूप वेगळी - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'टाईमपास'मधील प्राजू दिवसेंदिवस होत चाललीय ग्लॅमरस, आता दिसते खूप वेगळी

Ketaki Mategaonkar : 'टाईमपास' चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला असून केतकी माटेगावकरमध्ये खूपच बदल झालेला पाहायला मिळत आहे. ...

महापालिकेच्या इंग्रजी शाळांमधील १,२४२ जागांसाठी तब्बल २,७२२ अर्ज  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या इंग्रजी शाळांमधील १,२४२ जागांसाठी तब्बल २,७२२ अर्ज 

पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ...

"...तर आम्ही त्यातून मार्ग काढू", छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल प्रफुल्ल पटेलांचं भाष्य - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर आम्ही त्यातून मार्ग काढू", छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल प्रफुल्ल पटेलांचं भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन शिर्डी येथे होत आहे. या अधिवेशनात छगन भुजबळ काय भूमिका मांडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.   ...

"मृत्यू डोळ्यासमोर होता, २०-२५ मिनिटेच शिल्लक होती..."; शेख हसीना यांचा मोठा खुलासा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मृत्यू डोळ्यासमोर होता, २०-२५ मिनिटेच शिल्लक होती..."; शेख हसीना यांचा मोठा खुलासा

कोटालीपारा इथं शेख हसीना यांना मारण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला ज्याचा उल्लेख त्यांनी ऑडिओ संदेशमध्ये केला. ...