लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मांजामुळे अभियंत्याचा जबडा, जीभ कापली ! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मांजामुळे अभियंत्याचा जबडा, जीभ कापली !

याप्रकरणी अंधेरी पोलिसांत अद्याप तक्रार दाखल झाली नसून, दोन दिवसांत मांजा विक्रेत्यांवर दोन एफआयआर दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ...

‘या’ कार्यालयाचा कोण वाली आहे? भिंती पडल्या, प्लास्टर उडाले, मुंबई काँग्रेसचे कार्यालय आहे की गोडाऊन? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘या’ कार्यालयाचा कोण वाली आहे? भिंती पडल्या, प्लास्टर उडाले, मुंबई काँग्रेसचे कार्यालय आहे की गोडाऊन?

भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर काँग्रेसकडून त्याचा अत्यंत क्षीण प्रतिकार आणि निषेध करण्यात आला. ...

‘पेण अर्बन’ बँक घोटाळा; ईडीकडून २८९ कोटींची वसुली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पेण अर्बन’ बँक घोटाळा; ईडीकडून २८९ कोटींची वसुली

या प्रकरणात अनेक गुंतवणूकदार देशोधडीला लागले होते. शुक्रवारी झालेली वसुली त्यांच्यासाठी दिलासा देणारी आहे. ...

‘त्या’ सुपरवुमन केबिन क्रूमुळे जीव वाचला; पुणे-दिल्ली विमानात प्रवासी पडला होता बेशुद्ध  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ सुपरवुमन केबिन क्रूमुळे जीव वाचला; पुणे-दिल्ली विमानात प्रवासी पडला होता बेशुद्ध 

या विमानातील प्रवासी संचित महाजन यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर करत तिचे कौतुक केले आहे. ...

Tarot Card: आगामी आठवडा आत्मपरीक्षण करायला लावणारा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tarot Card: आगामी आठवडा आत्मपरीक्षण करायला लावणारा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.  ...

थँक यू डॉक्टर, मला डिस्चार्ज कधी मिळणार? सैफ अली खानचा डॉक्टरांबरोबर पहिला संवाद - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थँक यू डॉक्टर, मला डिस्चार्ज कधी मिळणार? सैफ अली खानचा डॉक्टरांबरोबर पहिला संवाद

Saif Ali Khan : सैफच्या पाठीवर शस्त्रक्रिया करणारे डॉ. डांगे यांनी सांगितले की,  सध्या सैफची प्रकृती उत्तम आहे.  ...

आठव्या आयोगात किती होईल पेन्शन? फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरविली जाणार रक्कम - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठव्या आयोगात किती होईल पेन्शन? फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरविली जाणार रक्कम

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली. निवृत्ती वेतनात नेमकी कशी वाढ होईल, असा प्रश्न आहे. ...

वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, धनंजय देशमुखांचा जबाब नोंदविला - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, धनंजय देशमुखांचा जबाब नोंदविला

याप्रकरणी शनिवारी केज न्यायालयात न्या. एस. व्ही. पावसकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.    ...