लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

पेपर, पेनच्या साहाय्यानेच होणार नीट-यूजी परीक्षा; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेपर, पेनच्या साहाय्यानेच होणार नीट-यूजी परीक्षा; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

केंद्रीय आरोग्य तसेच शिक्षण खात्यांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. ...

धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदलले? हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले स्पष्टीकरण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदलले? हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले स्पष्टीकरण

२३ ऑक्टोबर २०२३ रोजी तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी डीबीटी योजना बंद केली आणि स्वत: कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्य शासनाने १०३.९५ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला होता. ...

शेतीच्या वादातून बाप-लेकाचा खून, पळून जाणाऱ्या तिघा भावंडांना अटक! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतीच्या वादातून बाप-लेकाचा खून, पळून जाणाऱ्या तिघा भावंडांना अटक!

पोलिसांनी सांगितले, उस्तुरी येथील सुरेश आण्णेप्पा बिराजदार (वय ५०) यांचा त्यांच्या भावंडासोबत वडिलोपार्जित शेतीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ...

जॉब सर्चिंग जोरात, ८० टक्के कर्मचारी शोधताहेत नवीन जॉब; कौशल्य नसल्याचा फटका - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जॉब सर्चिंग जोरात, ८० टक्के कर्मचारी शोधताहेत नवीन जॉब; कौशल्य नसल्याचा फटका

नोकरी शोधणाऱ्यांना २०२४ मध्ये बाजारपेठेतील मंदीचा सामना करावा लागला. ...

घोटाळे शोधणारी ‘हिंडेनबर्ग’ झाली बंद, राजकीय दबाव असल्याचा संशय - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घोटाळे शोधणारी ‘हिंडेनबर्ग’ झाली बंद, राजकीय दबाव असल्याचा संशय

कंपनीचे संस्थापक नेट अँडरसन यांनी बुधवारी ही घोषणा केली. ४० वर्षीय अँडरसन यांनी २०१७ मध्ये ही कंपनी सुरू केली होती. ...

सरपंच हत्या प्रकरणातील तपास अधिकारी सीआयडीने बदलले; धनंजय देशमुखांचा आज जबाब घेणार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच हत्या प्रकरणातील तपास अधिकारी सीआयडीने बदलले; धनंजय देशमुखांचा आज जबाब घेणार

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय व पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला जाणार आहे. ...

‘स्टार्टअप इंडिया’मुळे  व्यवस्थेस चालना - नरेंद्र मोदी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘स्टार्टअप इंडिया’मुळे  व्यवस्थेस चालना - नरेंद्र मोदी

मोदी यांनी म्हटले की, मागील ९ वर्षांत या परिवर्तनकारी योजनेने असंख्य तरुणांना सशक्त बनवले आणि त्यांच्या अभिनव विचारांना स्टार्टअपमध्ये रूपांतरित केले.  ...

महाकुंभमुळे विमान कंपन्या मालामाल, तिकिटांच्या किमती वाढल्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाकुंभमुळे विमान कंपन्या मालामाल, तिकिटांच्या किमती वाढल्या

इक्सिगोच्या अहवालानुसार, लखनौ आणि वाराणसी या प्रयागराजजवळील शहरांचे हवाई भाडे तीन ते २१ टक्क्यांनी वाढले आहे. ...