लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणी फेसाळलेलीच; रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणी फेसाळलेलीच; रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात

एकीकडे पिंपरी - चिंचवड शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी खर्चून प्रकल्प उभे केले असतानाही सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी इंद्रायणीत सोडले जाते ...

कॉलरचे खरेखुरे नाव दाखवा, सेवा ऑन करा; दूरसंचार विभागाचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कॉलरचे खरेखुरे नाव दाखवा, सेवा ऑन करा; दूरसंचार विभागाचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश

सध्या अनेकांना नाव एकाचे येतेय, फोन दुसऱ्याचाच येतोय. टेलिमार्केटिंग, फ्रॉड करणारे आदींचे फोन घेऊन लोक वैतागले आहेत. ...

घरातून उचलून नेत गतीमंद तरुणीवर अत्याचार; दुसऱ्या दिवशीही केला पाठलाग - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरातून उचलून नेत गतीमंद तरुणीवर अत्याचार; दुसऱ्या दिवशीही केला पाठलाग

या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ...

आमदार प्रवीण स्वामी यांच्या जात प्रमाणपत्रास खंडपीठात आव्हान - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आमदार प्रवीण स्वामी यांच्या जात प्रमाणपत्रास खंडपीठात आव्हान

पराभूत उमेदवार ज्ञानराज चौगुले यांची खंडपीठात याचिका ...

मायलेकीची गळा चिरून हत्या, दरवाजा बंद, घरात काहीच हालचाल दिसेना, शेजाऱ्यांना आला संशय़, त्यानंतर... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायलेकीची गळा चिरून हत्या, दरवाजा बंद, घरात काहीच हालचाल दिसेना, शेजाऱ्यांना आला संशय़, त्यानंतर...

Uttar Pradesh Crime News: लखनौमधील मलिहाबादमध्ये डबल मर्डरच्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. येथे एका सहा वर्षांची मुलगी आणि तिच्या आईची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. ...

जॉर्जिया मेलोनींसाठी 'या' देशाच्या पंतप्रधानांनी गुडघ्यावर बसून गायले गाणे, खास गिफ्टही दिले... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉर्जिया मेलोनींसाठी 'या' देशाच्या पंतप्रधानांनी गुडघ्यावर बसून गायले गाणे, खास गिफ्टही दिले...

Italy PM Giorgia Meloni Birthday: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींचा काल 48 वा वाढदिवस होता. ...

CM देवेंद्र फडणवीसांनी बघितला इमर्जन्सी चित्रपट, सांगितल्या कोणत्या गोष्टी खास? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :CM देवेंद्र फडणवीसांनी बघितला इमर्जन्सी चित्रपट, सांगितल्या कोणत्या गोष्टी खास?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (१६ जानेवारी) आणीबाणीच्या कालंखडावर आधारित आणि अभिनेत्री कंगना रणौत हिची मुख्य भूमिका असलेला इमर्जन्सी चित्रपट बघितला. ...

एसटीची धडक; दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू, पालखी महामार्गावरील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीची धडक; दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू, पालखी महामार्गावरील घटना

एसटी चालकाने गाडीचा वेग कमी करून बस रस्त्याच्या खाली घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकी बस खाली गेल्याने तिला फरफटत नेले ...