Saif Ali Khan Attacked News in Marathi: अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर अरविंद केजरीवाल यांनी मुंबईतील कायदा सुव्यवस्थेबद्दल टीका केली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ...
Court News: २०१६ साली अर्नाळा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिची हत्या करत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या चारही आरोपींना वसई न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. खोंगल यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
आज दोन मंत्री याठिकाणी आले, पुन्हा येतील अशी अपेक्षा, आता वर्षभर कुठलंही इलेक्शन नाही, त्यामुळे तिळगुळ घेऊया आणि वर्षभर गोड गोड बोलूया - सुप्रिया सुळे ...
PMFME Scheme : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा आधार घेऊन आपल्या परिसरात जिल्ह्यात ज्या शेतमालाचे सर्वाधिक उत्पादन असेल त्यानुसार सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेऊन उद्योग उद्योग उभारता येतो. ...
Tandul Rate : बाजारात नवीन तांदूळ विक्रीला आला असून, जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे दर कमी आहेत. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तांदळाच्या दरात १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. ...