लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

कर्नाटक काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद? आपल्याच मंत्र्यांवर डीके शिवकुमार का चिडले? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद? आपल्याच मंत्र्यांवर डीके शिवकुमार का चिडले? वाचा सविस्तर

कर्नाटकातील सत्तावाटपाबाबतच्या विविध चर्चांमुळे तेथील राजकारणही तापले आहे. डीके शिवकुमार यांना काँग्रेसचे चाणक्य मानले जाते, त्यांनी बुधवारी आपल्याच मंत्र्यांवर टीका केली. ...

नोंदणीकृत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरू ठेवा; २७ जानेवारीपर्यंत खरेदी मुदत - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नोंदणीकृत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरू ठेवा; २७ जानेवारीपर्यंत खरेदी मुदत

Wardha : जनमंच माजी राज्याध्यक्ष प्रमोद पांडे यांची मागणी ...

केतकी माटेगावकरनं शेअर केले सुंदर फोटो, चाहते म्हणतात एखाद्याने किती सुंदर असावं - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केतकी माटेगावकरनं शेअर केले सुंदर फोटो, चाहते म्हणतात एखाद्याने किती सुंदर असावं

सुमधुर आवाज तसेच सौंदर्याचीही धनी आहे केतकी माटेगावकर ...

Saif Ali Khan Attack: सैफ अली खान हल्ला प्रकरणात पाकिस्तानी नेत्याची एन्ट्री, म्हणाले- "भारतात..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saif Ali Khan Attack: सैफ अली खान हल्ला प्रकरणात पाकिस्तानी नेत्याची एन्ट्री, म्हणाले- "भारतात..."

अभिनेत्यावर हल्ला झाल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.  आता या प्रकरणात पाकिस्तानी नेत्यानेही एन्ट्री घेतली आहे. ...

ई-मेलवर आलेल्या क्रेडिट कार्ड स्टेंटमेंटकडे दुर्लक्ष पडेल महागात; काय असतं त्यात महत्त्वाचं? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-मेलवर आलेल्या क्रेडिट कार्ड स्टेंटमेंटकडे दुर्लक्ष पडेल महागात; काय असतं त्यात महत्त्वाचं?

Credit Card Statement : तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर प्रत्येक महिन्याला ई मेल वर येणार स्टेंटमेंट तपासले पाहिजेत. कारण, एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. ...

ठरलं!! ऋषभ पंत होणार संघाचा नवा कर्णधार, उद्या जाहीर होणार टीम; विराटबद्दल 'अपडेट' नाही! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं!! ऋषभ पंत होणार संघाचा नवा कर्णधार, उद्या जाहीर होणार टीम; विराटबद्दल 'अपडेट' नाही!

Rishabh Pant Captain, Virat Kohli Updates : भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून कर्णधारपदाचा मुद्दा चर्चेत आहे. ...

सैफ अली खान हल्लाप्रकरणी CM फडणवीसांची प्रतिक्रिया; विरोधकांनी घेरले, पण CM नेमकंच बोलले! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सैफ अली खान हल्लाप्रकरणी CM फडणवीसांची प्रतिक्रिया; विरोधकांनी घेरले, पण CM नेमकंच बोलले!

CM Devendra Fadnavis First Reaction Over Attack On Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून महायुती सरकारवर टीकेची राळ उठवली. ...

४५,००,००० वीज बिल थकले; एक वर्षापासून दयनीय स्थितीतील वंदे मातरम् सभागृह बंद! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४५,००,००० वीज बिल थकले; एक वर्षापासून दयनीय स्थितीतील वंदे मातरम् सभागृह बंद!

महापालिकेने दोन वर्षांपूर्वीच हे सभागृह चालविण्यासाठी ताब्यात द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती, हे विशेष. ...