beed News: ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेऊन मुक्या जनावरांची कत्तल कायमची बंद करण्याचा ठराव आष्टी तालुक्यातील खडकत ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक मुक्या जनावरांचे प्राण वाचणार आहेत. ...
Amit Shah Criticize Sharad Pawar: शरद पवार हे केंद्रात दहा वर्षे कृषिमंत्री होते; परंतु त्यांनी तेव्हा शेतकऱ्यांसह सहकारासाठी काय केले, याचा हिशेब त्यांनी द्यावा, असे आव्हान देत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद ...
Navi Mumbai News: माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणीसह पसंतीचे घर निवडण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याअगोदर २५ जानेवारीपर्यंत मुदत जाहीर केली होती. शनिवारी ती संपत आहे. ...
Mobile Numbers Update: मोबाइल रिचार्जचे वाढलेले प्रचंड दर, नेटवर्कची समस्या यामुळे देशात नोव्हेंबरमध्ये १७ लाख ६८ हजार २४० लोकांनी मोबाइल नंबर बंद केला आहे. ...
Mumbai News: विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे (कॉरिडॉर) भूसंपादन जवळपास तीन महिने लांबणीवर गेले आहे. कर्ज अथवा कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी राज्य सरकारची हमी अद्याप मिळाली नसल्याने या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मार्ग बिकट झाला आहे. ...
Barsu Refinery Update: कोकणातील बारसू रिफायनरी उभारण्याबाबत कोणताही निर्णय नाही. या भागात विचाराधीन असलेल्या वार्षिक ६० मिलियन मेट्रिक टन क्षमतेच्या मोठ्या रिफायनरीऐवजी २० मेट्रिक टन क्षमतेच्या तीन रिफायनरी विविध भागांत उभारण्याचा विचार असल्याचे केंद ...
Thane News: ठाणे पालिका क्षेत्रात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळल्यामुळे विकासकांना काम थांबवण्याचे आदेश देण्यास शहर विकास विभागाने सुरुवात केली आहे. ...