लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

PHOTO: 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील कलाकारांची ऑफस्क्रीन धमाल, केमिस्ट्रीची होतेय चर्चा - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील कलाकारांची ऑफस्क्रीन धमाल, केमिस्ट्रीची होतेय चर्चा

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. ...

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास यंत्रणांवरील दबाव १०० टक्के कमी होईल; देशमुखांनीही मांडली भूमिका - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास यंत्रणांवरील दबाव १०० टक्के कमी होईल; देशमुखांनीही मांडली भूमिका

Santosh Deshmukh Murder Case: पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Farmer ID Agristack : ॲग्रीस्टॅक योजनेला सुरवात; राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांना मिळाले फार्मर आयडी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer ID Agristack : ॲग्रीस्टॅक योजनेला सुरवात; राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांना मिळाले फार्मर आयडी

शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अॅग्रिस्टॅक योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कृषी सहायकांविना तलाठ्यांनीच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. ...

शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपालपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपालपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला आहे असंही माजी खासदाराने सांगितले. ...

सलग तीन षटकार ठोकून झळकावलं दमदार शतक, ३६९ धावा करत रचला ILT20 मध्ये इतिहास - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग तीन षटकार ठोकून झळकावलं दमदार शतक, ३६९ धावा करत रचला ILT20 मध्ये इतिहास

Tom Banton Record, ILT20 : टॉम बँटनने तुफान फटकेबाजी करत संघाला मिळवून दिला मोठा विजय ...

एका रात्रीत श्रीमंत बनवलं... आता करतोय कंगाल; ३ महिन्यात २ लाखांनी स्वस्त झाला 'हा' शेअर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका रात्रीत श्रीमंत बनवलं... आता करतोय कंगाल; ३ महिन्यात २ लाखांनी स्वस्त झाला 'हा' शेअर

Elcid Investment Share Price: शेअर बाजार हा जोखमीचा व्यवसाय मानला जातो. इथे कोणता शेअर गुंतवणूकदाराला क्षणात श्रीमंत बनवतो आणि कोणता शेअर जमिनीवर आणेल हे सांगता येत नाही. ...

जगाचा भूगोल बदलणारे संशोधन! ७ नाही सहा खंड; प्रचलित मान्यता बदलणार की तशीच ठेवणार?   - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाचा भूगोल बदलणारे संशोधन! ७ नाही सहा खंड; प्रचलित मान्यता बदलणार की तशीच ठेवणार?  

आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्टिका आणि ऑस्ट्रेलिया असे सात खंड आहेत. भूवैज्ञानिकांनी युरोप आणि उत्तर अमेरिका हे वेगवेगळे खंड असल्याचे आधीच मानले आहे. ...

हम किसीसे कम नहीं! मूकबधीर विद्यार्थ्यांचे प्रथमच तालबध्द संचलन, उपस्थितांची मने जिंकली - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हम किसीसे कम नहीं! मूकबधीर विद्यार्थ्यांचे प्रथमच तालबध्द संचलन, उपस्थितांची मने जिंकली

प्रथमत:च दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ६४ मुलांच्या तुकडीने शानदार संचलन करीत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. संचलनात भाग घेत या विद्यार्थ्यांनी ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवून दिले. ...