आमदार सुरेश धस हे महायुतीत असूनही राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात उघड भूमिका घेत आहेत. ...
मीरा रोडमध्ये एका व्यक्तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलीस तपासातून या हत्येचे वेगळेच कारण समोर आले आहे. ...
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला अटक केली आहे. यात संभाजी वायभसे यालाही त्याच्या पत्नीसह ताब्यात घेण्यात आले आहे. ...
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाती आणखी दोन मुख्य आरोपींना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
प्राजक्त तनपुरे यांना काही मतदान केंद्रावरच्या मतदानाविषयी संशय निर्माण झाल्याने 'ईव्हीएम'मधील डेटाची तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज केला होता. ...
अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आथा कोर्टाने त्यांच्या पत्नी आणि सासू -सासऱ्यांना जामीन मंजूर केला आहे. ...
Goat Farming Guide : जास्त दुध व जास्त मांस निर्माण करणाऱ्या जातिवंत कुळातील बोकड वापरल्यास फायदा वाढू शकतो. ...
आपल्या शहरात गुजरात राज्यातील ‘उंझा’ या मसाल्याच्या मोठ्या मार्केटमधून ‘तीळ’ मागविला जातो. ...