मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता आचारसंहितेत अडकू नये यासाठी ऑक्टोबर महिन्यातच दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. ...
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत असलेला 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे. नाट्यगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. ...
केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर मार्केट यार्डातील हमाल शुक्रवारीही संपावरच होते. बुधवारी रात्री आलेल्या कांद्याचा शुक्रवारी लिलाव झाला, तेव्हा हमालांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली. ...