म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Radhika Subramaniam : कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्क नावाच्या कंपनीने देशातील पहिली एआय ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर तयार केली आहे. राधिका सुब्रमण्यम असं तिचं नाव आहे, तिला ना सुट्टीची गरज आहे ना पासपोर्टची. ...
Cow Day : राज्यातील गोमाता आणि देशी गोवंशाच्या जतनासाठी आता सरकार पावले उचलत आहे. २२ जुलै रोजी 'शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन' साजरा केला जाणार असून, देशी गायींच्या उपयोगिता व आरोग्यदायी लाभांविषयी माहिती देणारे उपक्रम घेतले जातील. ...
भातपिकानंतर खरीप हंगामात डोंगरउतारावर नागली अर्थात नाचणी हे पीक घेण्याचे प्रमाण रायगड जिल्ह्यात आता वाढत आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होणार आहे. ...