म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Ustod Mahila Kamgar : ही गोष्ट आहे बीडच्या 'ती'ची...जिला आरोग्यापेक्षा रोजगार हवा होता...जिच्यासाठी सुट्टी म्हणजे आर्थिक तोटा होता...आणि म्हणूनच तिने घेतला एक भयावह निर्णय गर्भपिशवी काढण्याचा! वाचा सविस्तर (Ustod Mahila Kamgar) ...
myAadhaar : यूआयडीएआयने आधार मोफत ऑनलाइन अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांचे कागदपत्रे myAadhaar पोर्टलद्वारे मोफत अद्ययावत करण्याची संधी मिळाली आहे. ...
Water Conservation Projects : दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणीदार (Water-rich Marathawada) बनविण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या ११६ (पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण तलाव आणि लघु पाटबंधारे) योजना रद्द करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला.(Wate ...