म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Air India Plane Crash Latest News: अहमदाबादमधील विमान अपघाताला चार दिवस झाले आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत ४७ व्यक्तीचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत. ...
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथहून गुप्तकाशीला परतणाऱ्या आर्यन हेली एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. ...
पाकिस्तान आपल्यासोबत आहे आणि अणु हल्ल्याच्या बाबतीत आपल्याला मदत करेल, असा दावा इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)चे वरिष्ठ जनरल मोहसेन रेजाई यांनी एका मुलाखतीत केला होता. ...