लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

कुंभमेळ्यात स्नान करण्यायोग्य होतं संगमाचं पाणी? लोकसभेत अहवाल सादर करत मोदी सरकारचा मोठा दावा! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यात स्नान करण्यायोग्य होतं संगमाचं पाणी? लोकसभेत अहवाल सादर करत मोदी सरकारचा मोठा दावा!

२८ फेब्रुवारी २०२५ रोजी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (NGT) एक दीर्घ अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, संगमाचे पाणी सर्व निर्धारित मानकांची पूर्तता करत होते आणि ते स्नानासाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे ...

भरचौकात लघुशंका करणाऱ्या दोघांची पुणे पोलिसांनी काढली धिंड, न्यायालयने सुनावली कोठडी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरचौकात लघुशंका करणाऱ्या दोघांची पुणे पोलिसांनी काढली धिंड, न्यायालयने सुनावली कोठडी

येरवडा परिसरातील चौकात लक्झरी गाडी थांबवून लघुशंका केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ...

'मनातून काही जात नाही ते'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांचा पुन्हा 'सिक्सर' - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मनातून काही जात नाही ते'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांचा पुन्हा 'सिक्सर'

अर्थसंकल्प मांडल्यावर एकनाथ शिंदे असं काय बोलले की, अजित पवारांना मौन बाळगणं अशक्य झालं? बघा तिघांच्या पत्रकार परिषदेत काय घडलं? ...

Wheat Market : बाजारात गव्हाचे भाव स्थिर; किती झाली आवक ते वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : बाजारात गव्हाचे भाव स्थिर; किती झाली आवक ते वाचा सविस्तर

Wheat Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची (Wheat) आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर. ...

Harbhara Bajar Bhav : हिंगणघाट बाजार समिती हरभऱ्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Bajar Bhav : हिंगणघाट बाजार समिती हरभऱ्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Harbhara Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची (Harbhara) आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर. ...

टॉयलेटमध्ये सापडली चिठ्ठी, ८ तास विमान हवेतच; सकाळी मुंबई एअरपोर्टला उतरलं - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॉयलेटमध्ये सापडली चिठ्ठी, ८ तास विमान हवेतच; सकाळी मुंबई एअरपोर्टला उतरलं

ही फ्लाईट आता ११ मार्च रोजी पहाटे ५ वाजता पुन्हा न्यूयॉर्कसाठी उड्डाण घेईल. ...

Kolhapur: राजेश क्षीरसागर’ यांची ‘मित्र’वर फेरनियुक्ती; सत्यजित कदम यांचे ‘नियोजन’झाले सोपे - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राजेश क्षीरसागर’ यांची ‘मित्र’वर फेरनियुक्ती; सत्यजित कदम यांचे ‘नियोजन’झाले सोपे

अधिवेशनानंतर नियुक्त्या होण्याची शक्यता ...

उसाला आग लागली अन् अचानक बिबट्या बाहेर आला; वृद्धासह तीन तरुणांवर हल्ला, एकाचा मृत्यू  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उसाला आग लागली अन् अचानक बिबट्या बाहेर आला; वृद्धासह तीन तरुणांवर हल्ला, एकाचा मृत्यू 

शेजारी लहान मुले खेळत होती. आरडाओरड झाल्यानंतर लहान मुलांनी घरात धूम ठोकली. ...