Maruti Suzuki WagonR : स्विव्हल सीटमुळे कारमध्ये बसणे आणि उतरने अधिक सोपे आणि अडथळामुक्त होते. ...
आंबी पोलिसांनी या घटनेत तत्काळ सूत्रे फिरवत, खुनाचा गुन्हा नोंदवून दोन्ही संशयित आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले ...
Udne Ki Asha Serial : स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका उडने की आशा सध्या चर्चेत आहे. दमदार कथा, भावनिक गोष्टी आणि मालिकेतील धक्कादायक वळणांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका ठरली आहे. ...
Minister Nitesh Rane News: आमच्या गडकिल्ल्यांवर कोणाची वाकडी नजर खपवून घेणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. ...
या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी खनिज असतात. ज्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य असते. ...
टॉस होण्याआधी भारतीय संघ उप कर्णधार शुभमन गिलशिवाय मैदानात उतरण्याची माहिती समोर आली आहे. ...
Manjinder Singh Sirsa And AAP : दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी आपवर गंभीर आरोप केला आहे. ...
बीड पोलिसांची वाशीतील खामकरवाडीत धाडसी कारवाई; वस्तीला घेराव घालत छापा; ११ तोळे दागिन्यासह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त ...