लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? वाचा संपूर्ण राशीभविष्य ...

भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश

भारतीय मिठाईचा गोडवा आता केवळ देशापुरता मर्यादित न राहता सातासमुद्रापार पोहोचला आहे. ...

अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!

संसदीय समितीकडे विधेयक तपासणीसाठी पाठविण्याची विरोधकांची मागणी ...

आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी

यात नंबर प्लेट ओळख, उपग्रह तंत्रज्ञान आणि फास्टॅग यांच्या एकत्रित वापरातून टोल संकलन केले जाईल. ...

डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 

पॅरिसमधील भारताचे राजदूत शर्मा यांची सदिच्छा भेट ...

अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय

अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणखी २० देशांतील नागरिकांसाठी 'नो एंट्री'चा बोर्ड लावला आहे. ...

लग्नसराईसाठी पैठणीचे खास प्रकार; ८ युनिक डिजाईन्स, किंमत-खासियत काय? पाहा - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लग्नसराईसाठी पैठणीचे खास प्रकार; ८ युनिक डिजाईन्स, किंमत-खासियत काय? पाहा

Paithani For Wedding Function : या साडीच्या काठावर किंवा पदरावर मुनिया म्हणजेच लहान पोपटांची नक्षी विणलेली असते. ही अत्यंत लोकप्रिय आणि पारंपारीक मानली जाते ...

CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान

अंबरनाथ, बदलापूरकरांसाठी पुढच्या चार महिन्यात 'मेट्रो'चे काम सुरू करणार- देवेंद्र फडणवीस ...