अन्नदाता, जगाचा पोशिंदा ही बिरुदावली नावासोबत मिरवणाऱ्या बळीराजाला सावकाराच्या पाशातून बाहेर काढणे कोणत्याही सरकारला अद्याप तरी जमले नाही. जमीन कसण्यासाठी कर्ज काढणे अन् पीक निघाल्यावर परतफेड करणे, याच चक्रात तो पिसला गेला. सावकारांच्या व्याजाचे पाश ...