लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

विजेचा खर्च कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मनपा ४०० एकरवर सोलार प्रकल्प उभारणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विजेचा खर्च कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मनपा ४०० एकरवर सोलार प्रकल्प उभारणार

सध्या विजेचा खर्च जवळपास ७ कोटींपर्यंत जातोय. भविष्यात नवीन पाणीयोजना सुरू झाल्यावर खर्च अधिक वाढण्याची शक्यता आहे. ...

IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर

मॅचनंतर एका प्रश्नावर त्याला थेट घरची मंडळी आठवली. नेमकं काय घडलं? पत्रकार परिषदेत त्याला असा कोणता प्रश्न विचारण्यात आला? त्यावर तो नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर ...

रविवारपासून अमरावती-मुंबई विमानाच्या वेळेत बदल; आता आठवड्यातून चार दिवस फेरी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रविवारपासून अमरावती-मुंबई विमानाच्या वेळेत बदल; आता आठवड्यातून चार दिवस फेरी

Amravati : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ ठरले, विमानतळाने ३८९ हेक्टर क्षेत्र व्यापले. १८५० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदीची धावपट्टी आहे. ...

Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक! - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!

Funny Video: हेल्मेटऐवजी जुन्या टीव्हीचा कव्हर डोक्यात घालून फिरणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट

भाजपाला ७ मते भेट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, जर असे झाले असते तर आमच्या उमेदवाराला २१ मते कशी मिळाली असती असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  ...

"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'

Virat Kohli on Rohit Sharma, IND vs AUS 3rd ODI: १६८ धावांची भागीदारी करून रोहित-विराटने भारताला मिळवून दिला विजय ...

'स्वस्तात इंटरनेट मिळेल' लिंकवर क्लिक करताच मोबाईल हॅक; क्षणात १ लाख ३४ हजार गेले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'स्वस्तात इंटरनेट मिळेल' लिंकवर क्लिक करताच मोबाईल हॅक; क्षणात १ लाख ३४ हजार गेले

तरुणाने लिंकवर क्लिक करताच त्याच्या माेबाईलमध्ये ॲप इंस्टॉल झाले. त्या ॲपने क्षणात त्याच्या मोबाईलचा ताबा घेतला. ...

Maharashtra Rain : सध्या पाऊस कशामुळे पडतो आहे, तो किती तारखेपर्यंत राहणार, वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : सध्या पाऊस कशामुळे पडतो आहे, तो किती तारखेपर्यंत राहणार, वाचा सविस्तर

Maharashtra Rain : आज बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. नेमका हा कशामुळे पडतो आहे, ते पाहुयात.. ...