लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Marathwada Rain Update : मराठवाड्यात धो-धो पाऊस; हजारो एकर शेतीचे नुकसान - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Rain Update : मराठवाड्यात धो-धो पाऊस; हजारो एकर शेतीचे नुकसान

Marathwada Rain Update : मराठवाड्यावर पुन्हा एकदा संकटाचा डोंगर कोसळला आहे. आकाशातून बरसलेल्या मुसळधार पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. पिकांचे नुकसान, घरांची पडझड, जनावरांचा बळी... आणि अश्रूंनी डोळे पाझरणारे शेतकरी. पावसाने दिलासा नाही तर विदारक वेदना ...

एसटीच्या ४ हजार ९८७ बसेस फुल्ल; गणपती उत्सवासाठी यंदा ५,२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या ४ हजार ९८७ बसेस फुल्ल; गणपती उत्सवासाठी यंदा ५,२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय

या माध्यमातून प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना विशेष बसमध्ये सवलत असणार आहे ...

ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

पहिल्यांदाच ही पुणेकर अन् मुंबईकर जोडी एकाच संघाकडून उतरलीये मैदानात  ...

Beed: आईने दोन वर्षांच्या मुलीसह जीवन संपवले, गेवराईत खळबळ - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: आईने दोन वर्षांच्या मुलीसह जीवन संपवले, गेवराईत खळबळ

सासरच्या छळाला कंटाळूनच जीवन संपविल्याचा माहेरच्या नतेवाईकांचा आरोप ...

नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस 'वीर' धरणातून विसर्ग वाढवला; नीरा नदीकाठी सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस 'वीर' धरणातून विसर्ग वाढवला; नीरा नदीकाठी सतर्कतेचा इशारा

Veer Dam Water Level नीरा खोऱ्यातील वीर धरण आणि भाटघर, नीरा देवघर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा वाढला आहे. ...

मुसळधार पावसातही ‘बेस्ट’मध्ये ८३% मतदान; सकाळपासून मतमाेजणीला सुरुवात, कोण ठरणार ‘बेस्ट’? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसातही ‘बेस्ट’मध्ये ८३% मतदान; सकाळपासून मतमाेजणीला सुरुवात, कोण ठरणार ‘बेस्ट’?

सोमवारी मतदानाच्या दिवशी १५ हजार १२३ मतदारांपैकी १२ हजार ६५६ मतदारांनी आपले मत दिले आहे ...

Maharashtra Dam : राज्यातील 11 मोठी धरणे काठोकाठ भरली, वाचा कुठल्या धरणांत किती पाणी?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam : राज्यातील 11 मोठी धरणे काठोकाठ भरली, वाचा कुठल्या धरणांत किती पाणी? 

Maharashtra Dam : अनेक नद्यांना पूर स्थिती पाहायला मिळत आहे. शिवाय धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. ...

बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला - Marathi News | | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला

Raj Thackeray And Uddhav Thackeray Brothers Yuti And Mahayuti In Best Election 2025: कोणाला होणार फायदा अन् कुणाला बसणार मतविभाजनाचा फटका? बेस्टची ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीमच समजली जाते आहे. ...