लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

कोल्हापुरकरांचा महामार्गांवरचा प्रवास स्वस्त, वर्षाचा फास्टॅग पास आजपासून सवलतीत - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरकरांचा महामार्गांवरचा प्रवास स्वस्त, वर्षाचा फास्टॅग पास आजपासून सवलतीत

राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास स्वस्त, सुलभ करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आज, दि. १५ ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय घेतला आहे. ...

...चक्क चप्पल बुटाच्या दुकानातून पीक जैव उत्प्रेरक औषधांची विक्रीं - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...चक्क चप्पल बुटाच्या दुकानातून पीक जैव उत्प्रेरक औषधांची विक्रीं

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना दर्जेदार खते आणि बियाणे मिळावे,यासाठी कृषी विभागाचे राज्य आणि जिल्हास्तरीय भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. ...

धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?

याप्रकरणी पुढील सुनावणी १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. राजेभाऊ फड व करुणा मुंडे यांच्याकडून माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन स्वतंत्र निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...

ट्राफिक मुक्तीसाठी दीर्घकालीन नियोजनावर काम सुरू; वर्षभरात सकारात्मक परिणाम, पुणे महापालिका आयुक्तांचे आश्वासन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्राफिक मुक्तीसाठी दीर्घकालीन नियोजनावर काम सुरू; वर्षभरात सकारात्मक परिणाम, पुणे महापालिका आयुक्तांचे आश्वासन

वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या येणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेकडून ठोस पावले उचलली जात आहेत ...

जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या

इंदूरहून कटनीपर्यंत ६८९ किमी अंतरावर अर्चनाच्या बेपत्ता होण्यामागचे कारण शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. ...

उल्हासनगर महापालिकेचा दणका! महावितरणच्या ठेकेदाराला ४७ लाखांचा दंड, गुन्हाही दाखल; कारण...  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा दणका! महावितरणच्या ठेकेदाराला ४७ लाखांचा दंड, गुन्हाही दाखल; कारण... 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणने नेमलेल्या ठेकेदाराने परवानगीतील अटी शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. पण, ठेकेदाराने असे कोणते काम केले? ...

Asia Cup Most Sixes Record : इथं हिटमॅन रोहितच षटकारांचा राजा; पाहा आघाडीच्या ५ फलंदाजांचा रेकॉर्ड - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup Most Sixes Record : इथं हिटमॅन रोहितच षटकारांचा राजा; पाहा आघाडीच्या ५ फलंदाजांचा रेकॉर्ड

टॉप ५ मध्ये हिटमॅन रोहितसह या भारतीयाचं नाव, पण... ...

Krishna Janmashtami 2025 Wishes: कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा, Messages, WhatsApp Status ला शेअर करत साजरा करा यंदा गोकुळाष्टमी - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Krishna Janmashtami 2025 Wishes: कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा, Messages, WhatsApp Status ला शेअर करत साजरा करा यंदा गोकुळाष्टमी

Krishna Janmashtami Marathi Wishes 2025: राम आणि कृष्ण हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत. कलियुगात राम होता येणे कठीण, म्हणून कृष्ण जास्त जवळचा. त्याच कृष्णाचा जन्मोत्सव(Janmashtami 2025) आपण १५ ऑगस्ट रोजी साजरा करणार आहोत. कृष्णावरचे आपले प्रेम ...