लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटन सोहळा सर्वांसाठी खुला - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटन सोहळा सर्वांसाठी खुला

प्रोटोकॉल समितीकडून पाहणी, अधिकाऱ्यांसोबत बैठक, सुरक्षेबद्दल सूचना ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय

सदर महिले कडे पश्चिम बंगालचापण एक जन्म दाखला सापडला आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे. महिले कडे भारताची सर्व ओळखपत्रे, पासपोर्ट आदी असली तरी महिला बांगलादेशी असल्याचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.  ...

Kolhapur: आदमापूर येथे बाळूमामांच्या पुण्यतिथी उत्सवाला भाविकांची गर्दी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आदमापूर येथे बाळूमामांच्या पुण्यतिथी उत्सवाला भाविकांची गर्दी

सप्ताहात नामांकित प्रवचनकार व कीर्तनकार यांची प्रवचने व कीर्तने झाली ...

Dam Water Storage : जोरदार पावसाचा परिणाम; 'या' दोन मोठ्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Storage : जोरदार पावसाचा परिणाम; 'या' दोन मोठ्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू

Dam Water Storage : पावसामुळे इसापूर आणि येलदरी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. परिणामी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Dam Water Storage) ...

चला, कोस्टल रोडवर पायी फिरायला; विहारपथ होणार खुला ! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चला, कोस्टल रोडवर पायी फिरायला; विहारपथ होणार खुला !

विहार पथावर प्रवेश विनामूल्य आहे ...

'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

RSS on America: आरएसएसचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'ने भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या टॅरिफ वादावर चिंता व्यक्त केली आहे. ...

रक्षाबंधनास निघालेली विवाहिता माहेरी पोहोचलीच नाही; मुलासह विहिरीत आढळला मृतदेह - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रक्षाबंधनास निघालेली विवाहिता माहेरी पोहोचलीच नाही; मुलासह विहिरीत आढळला मृतदेह

जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथील घटना; पत्नी आणि मुलासोबत असलेला पती मात्र गायब ...

उन्हाळी हंगामातील धानाचे चुकारे अजूनही थकीतचं; शासनाने झोपेचे सोंग घेतल्याची शेतकऱ्यांची टीका - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी हंगामातील धानाचे चुकारे अजूनही थकीतचं; शासनाने झोपेचे सोंग घेतल्याची शेतकऱ्यांची टीका

गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर (ता. लाखनी) परिसरातील शेतकऱ्यांना दोन महिने लोटून सुद्धा मिळालेले नाही. ...