लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका सभेला संबोधित केले आणि घुसखोरांना कडक इशारा दिला. यादरम्यान, पंतप्रधानांनी राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर अनेक आरोपही केले. ...

ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई

विधान परिषदेत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा ठाम पवित्रा ...

समृद्धी महामार्गावरील सांवगी टोल नाक्यावर गोळीबार करणारा आरोपी अखेर अटकेत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावरील सांवगी टोल नाक्यावर गोळीबार करणारा आरोपी अखेर अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा येथून आरोपीला पकडले  ...

Nagpur Market : नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी, काय आहे प्रकरण?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nagpur Market : नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी, काय आहे प्रकरण? 

Agriculture News : नागपूर बाजार समितीच्या सर्वकष कामकाजाची चौकशी करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. ...

भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील आग्रा शहरामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे वाद निर्माण झाला आहे. भाजपा आमदार भगवान सिंह कुशवाहा यांचे काका जगदीश कुशवाहा यांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुंडाचा पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुंडाचा पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

पोलिस वाहनासमोर हॉर्न वाजवून गैरवर्तन, कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण ...

Satara: युरियाची जादा दराने विक्री भोवली; म्हसवडमध्ये भरारी पथकाचा दुकानावर छापा  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: युरियाची जादा दराने विक्री भोवली; म्हसवडमध्ये भरारी पथकाचा दुकानावर छापा 

खत लिंकिंगचाही प्रकार  ...

ओबीसी प्रवर्गासाठी संधींचा सोनेरी दरवाजा! महाराष्ट्र ओबीसी महामंडळाच्या विविध योजनांचा घ्या लाभ - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ओबीसी प्रवर्गासाठी संधींचा सोनेरी दरवाजा! महाराष्ट्र ओबीसी महामंडळाच्या विविध योजनांचा घ्या लाभ

Gondia : मात्र ५% गुंतवणुकीत मिळवा ५ लाखांपर्यंतचे कर्ज ...