लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."

एका चाहत्याने 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्यालाही असा अनुभव आला आहे का याबाबत विचारलं. तेव्हा अभिनेत्याने त्या चाहत्याला चोख उत्तर दिलं आहे. ...

प्रेमाच्या आडून सुरु होता द्वेष; पत्नीने बॉयफ्रेन्डच्या मदतीने पतीला संपवलं; पैस अन् लोकेशनही पाठवले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमाच्या आडून सुरु होता द्वेष; पत्नीने बॉयफ्रेन्डच्या मदतीने पतीला संपवलं; पैस अन् लोकेशनही पाठवले

राजस्थानमध्ये पत्नीने शाळेतील प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

कर्जाचा भार सोसेना; शेतकरी वडिलांनंतर २५ वर्षीय मुलानेही त्याच ठिकाणी संपवलं जीवन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्जाचा भार सोसेना; शेतकरी वडिलांनंतर २५ वर्षीय मुलानेही त्याच ठिकाणी संपवलं जीवन

सोयगाव तालुक्यातील घटना; आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर, त्यातच खरीप हंगामावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत उचलले टोकाचे पाऊल ...

कापसाच्या क्षेत्रात घट तर 'या' जिल्ह्याच्या मका क्षेत्रात यंदा विक्रमी वाढ - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाच्या क्षेत्रात घट तर 'या' जिल्ह्याच्या मका क्षेत्रात यंदा विक्रमी वाढ

Maize Crop : खरीप हंगामात मक्याची विक्रमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १ लाख ३९ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर मका पेरण्यात आला आहे, जो सरासरी पेरणी क्षेत्राच्या तब्बल १५० टक्के आहे. ...

आमदार प्रवीण आर्लेकर, आजगावकर यांना दिली समज: दामू नाईक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदार प्रवीण आर्लेकर, आजगावकर यांना दिली समज: दामू नाईक

निवडणुकीवेळी वर्तनाचा विचार होणार ...

"तर मला देश सोडून कायमचं जावं लागेल", करण जोहर असं का म्हणाला? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तर मला देश सोडून कायमचं जावं लागेल", करण जोहर असं का म्हणाला?

नुकतंच एका मुलाखतीमध्ये करण जोहरनं मोठा खुलासा केलाय. ...

भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास

पूर आणि पाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे, विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांवर, जिथे सुविधांचा अभाव आहे. ...

आईवडिलांचा आशीर्वाद पुरेसा; प्राध्यापक भावांचा मोठेपणा, शेतकरी भावासाठी सोडली मालमत्ता - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आईवडिलांचा आशीर्वाद पुरेसा; प्राध्यापक भावांचा मोठेपणा, शेतकरी भावासाठी सोडली मालमत्ता

सुशिक्षिततेबरोबर संस्काराचाही आदर्श; शेतकरी भावासाठी दोन प्राध्यापकांच्या त्यागाने दाखवले हिश्श्याच्या पलिकडचे संस्कार अन् बंधुप्रेम ...