लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाईसाठी कृषी विभाग सज्ज; जिल्ह्यात दहा भरारी पथके तैनात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाईसाठी कृषी विभाग सज्ज; जिल्ह्यात दहा भरारी पथके तैनात

दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बनावट रासायनिक बियाणे, खते विक्री करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणारे लोक सक्रिय होतात. ...

वाल्मीक कराडच्या अर्जावर तीन फिर्यादींचे म्हणणे सादर; कागदपत्रांसाठी ३ जूनची मुदत - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडच्या अर्जावर तीन फिर्यादींचे म्हणणे सादर; कागदपत्रांसाठी ३ जूनची मुदत

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पाचवी सुनावणी जिल्हा न्यायालयात पार पडली. ॲड. खाडे यांनी सांगितले की, दोषारोप पत्रासोबत जे काही महत्त्वाचे पुरावे दाखल केले आहेत त्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे आम्हाला द्यायचे राहिले आहेत. ...

World Bee Day : कीटकनाशकांच्या अतिरेकामुळे मधमाशी बांधापासून दुरावली, हे खरंय का?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :World Bee Day : कीटकनाशकांच्या अतिरेकामुळे मधमाशी बांधापासून दुरावली, हे खरंय का? 

World Bee Day : मधमाशीच्या रूपाने निसर्गाने जीवसृष्टीला सर्वोत्तम असे 'गिफ्ट' दिले आहे. ...

राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय

अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशिष्ट गरजांचा धोरणात प्राधान्याने विचार ...

Jayant Narlikar: डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल; पुण्यातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jayant Narlikar: डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल; पुण्यातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Jayant Narlikar Death: आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानात डॉ. नारळीकर यांचे नाव आदराने घेतले जाणार ...

‘विधिमंडळ समित्यांची बदनामी होऊ देऊ नका’  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘विधिमंडळ समित्यांची बदनामी होऊ देऊ नका’ 

या समित्यांची बदनामी होणार नाही, उलट त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी यावेळी दिल्या.  ...

पाकला धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्माती कंपनी मालामाल; २ तासात कमावले ४६०० कोटी रुपये - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकला धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्माती कंपनी मालामाल; २ तासात कमावले ४६०० कोटी रुपये

Akash missile makers BEL : पाकिस्तानविरुद्ध वापरल्या जाणाऱ्या आकाश तीर क्षेपणास्त्राच्या निर्मितीत बीईएलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता कंपनीचे तिमाही निकालही समोर आले आहेत. ...

अजय देवगणची हिरोईन, पहिल्या घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात पडली; डेटिंगदरम्यानच झाली प्रेग्नंट - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणची हिरोईन, पहिल्या घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात पडली; डेटिंगदरम्यानच झाली प्रेग्नंट

डेटिंगवेळीच झाली प्रेग्नंट, घाईघाईत केलं लग्न ...