लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

हिमाचलमधील मंत्र्यांने अधिकाऱ्याच्या डोक्यात फोडलं मडकं; गडकरी म्हणाले, "लगेच कारवाई करा" - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमधील मंत्र्यांने अधिकाऱ्याच्या डोक्यात फोडलं मडकं; गडकरी म्हणाले, "लगेच कारवाई करा"

हिमाचलमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

Job Alert, ELI Scheme: देशातील बेरोजगारी कमी करणे हे या ईएलआय योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. नवीन नोकरी करणाऱ्यांना म्हणजेच पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना महिन्याचा पगार दोन टप्प्यांत दिला जाणार आहे. ...

Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?

Hero Motors IPO : वाहनांचे सुटे भागांची निर्मिती करणारी हिरो मोटर्स लवकरच आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. ...

आमच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय; वाहतूक कोंडीचा निर्णय लवकर घ्या, चाकणकरांचा इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय; वाहतूक कोंडीचा निर्णय लवकर घ्या, चाकणकरांचा इशारा

चाकण परिसरातील सततची वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालवणे अक्षरशः जीवघेणे ठरत आहे ...

विशाखा सुभेदारही रोहित शेट्टीची चाहती, फोटो काढण्यासाठी गेली अन्...; Video व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाखा सुभेदारही रोहित शेट्टीची चाहती, फोटो काढण्यासाठी गेली अन्...; Video व्हायरल

राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांच्या उपस्थितीने 'ये रे ये रे पैसा ३'च्या ट्रेलर लाँचला चार चाँद लागले. ...

अब्दीमंडी जमीन प्रकरणात निलंबित झालेले तहसीलदार विजय चव्हाण पुन्हा त्याच पदावर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दीमंडी जमीन प्रकरणात निलंबित झालेले तहसीलदार विजय चव्हाण पुन्हा त्याच पदावर

अब्दीमंडीतील जमीन हस्तांतरण प्रक्रिया बेकायदेशीररीत्या केल्याचा ठपका ठेवत अपर तहसीलदारांसह चौघांचे केले हाेते निलंबन ...

सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम आरोपीला अटक केली. ...

चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

Chaturmas 2025 Date: यंदा चातुर्मासाची सुरुवात आणि सांगता कधी होत आहे? चातुर्मासाचे महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या... ...