लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' धरणे शंभरीजवळ, पहा तुमच्या जिल्ह्यातील धरणांत किती पाणी? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' धरणे शंभरीजवळ, पहा तुमच्या जिल्ह्यातील धरणांत किती पाणी?

Maharashtra Dam Storage : आज 30 जून रोजी राज्यातील प्रमुख धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे ते पाहुयात... ...

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील

Shiv Sena Shinde Group News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढत असून, ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत.  ...

छत्रपती संभाजीनगरातर्फे विठ्ठलाला नैवेद्य; ६ तासांत बांधले एक लाख ९ हजार लाडू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातर्फे विठ्ठलाला नैवेद्य; ६ तासांत बांधले एक लाख ९ हजार लाडू

शेकडो मैल पायी चालून पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना आषाढी एकादशीला शेंगदाणा-गुळाच्या लाडूचा फराळ आणि द्वादशीच्या दिवशी पुरणपोळीचे जेवण छत्रपती संभाजीनगरातील भाविकांतर्फे देण्यात येते. ...

भंडारा जिल्ह्यात ७९ मिमी पाऊस; बावनथडीत १०, गोसेखुर्द धरणात १४ टक्के जलसाठा ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा जिल्ह्यात ७९ मिमी पाऊस; बावनथडीत १०, गोसेखुर्द धरणात १४ टक्के जलसाठा !

चार दिवसांपासून पावसाचा जोर : धान उत्पादकांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा ! ...

MahaDBT Farmer Lottery : महाडीबीटीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेची यादी आली, आता कागदपत्रे अपलोड करा! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MahaDBT Farmer Lottery : महाडीबीटीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेची यादी आली, आता कागदपत्रे अपलोड करा!

MahaDBT Farmer Lottery List : कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी अर्ज मागविण्यात आले होते. ...

‘गॅरंटी’ कामाची, पैशांची नाही? ३६ कोटींच्या थकबाकीने प्रश्नचिन्ह; ‘मनरेगा’ योजना अडचणीत  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘गॅरंटी’ कामाची, पैशांची नाही? ३६ कोटींच्या थकबाकीने प्रश्नचिन्ह; ‘मनरेगा’ योजना अडचणीत 

सार्वजनिक व वैयक्तिक कुशल निधी देताना शासनाकडून हात आखडताच ...

उल्हासनगर रस्त्यावरील खड्ड्यावर रॅप सॉंग काढणाऱ्या गायकाचा काँग्रेसकडून सत्कार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर रस्त्यावरील खड्ड्यावर रॅप सॉंग काढणाऱ्या गायकाचा काँग्रेसकडून सत्कार

रस्ते विकास कामासाठी खोदलेल्या रस्त्याची दुरस्ती न केल्याने, रस्त्याची दुरावस्था झाली आहे. ...

शेतकऱ्यांसाठी नवा ई-ट्रॅक्टर आला; खरेदीवर मिळणार दीड लाखांपर्यंत अनुदान - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी नवा ई-ट्रॅक्टर आला; खरेदीवर मिळणार दीड लाखांपर्यंत अनुदान

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकरी आणि उद्योग क्षेत्रासाठी वरदान ठरेल आणि देशात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक क्रांती घडवेल, असा विश्वास परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केला. ...