मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
मानपाडा येथील प्रभाग क्रमांक तीन हा मतदार संघ सुरुवातीपासूनच यंदाच्या महापालिका निवडणुकीत गाजत आहे. कधी राजीनामा नाट्य तर कधी वादग्रस्त ऑडिओ क्लिप यावरून हा प्रभाग यंदाच्या निवडणुकीत चांगलाच गाजला होता. ...
Panvel Municipal Election Result 2026: यासाठी निवडणूक अधिकारी तथा पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ...
उल्हासनगर कॅम्प नं-४, हनुमाननगर येथील मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वाचे साहित्य कोणत्याही पोलीस संरक्षणाशिवाय दुचाकीवरून नेण्याचा प्रयत्न रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान केला. ...
बुधवारी हाय अलर्ट जारी केल्यानंतर कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद हवाई तळावरील सुरक्षा सतर्कतेची पातळी कमी करण्यात आली, तीन सूत्रांचा हवाला देत या अहवालात असेही म्हटले आहे. ...