लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

Bhiwandi: भिवंडीत मुसळधार पावसाने अनेक सखल भागात साचले पाणी   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bhiwandi: भिवंडीत मुसळधार पावसाने अनेक सखल भागात साचले पाणी  

Bhiwandi Rain Update: भिवंडी शहरासह ग्रामीण भागात सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढवल्यानंतर भिवंडी शहरातील तीनबत्ती,भाजी मार्केट, कल्याण नाका, देवजी नगर,पटेल नगर,तांडेल मोहल्ला,कल्याण नाका,कमला हॉटेल आदी सखल भाग ...

Thane: भिवंडीत अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यात पालिकेसमोरील झाड कोसळले, अनेक घरांवरील पत्रे उडाले... - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: भिवंडीत अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यात पालिकेसमोरील झाड कोसळले, अनेक घरांवरील पत्रे उडाले...

Thane News: भिवंडी शहरात सकाळपासून पावसाच्या सरी बरसत असतानाच अचानक जोरदार वारा आला आणि या वाऱ्या मध्ये महापालिका समोरील रस्त्यावरील एक झाड उन्मळून पडले. सतत रहदारीने व वाहनांनी गजबजलेल्या महापालिके समोरील रस्त्यावर हे झाड उन्मळून पडले. ...

भिवंडीतील मौलाना आझाद नगर येथे पाणी समस्यासाठी नागरिकांचा मनपा मुख्यालयासमोर आंदोलन  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मौलाना आझाद नगर येथे पाणी समस्यासाठी नागरिकांचा मनपा मुख्यालयासमोर आंदोलन 

या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

भिवंडीतील शिक्षक कॉलनीच्या प्रवेशद्वारावर चिखलाचे साम्राज्य; नागरिक हैराण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील शिक्षक कॉलनीच्या प्रवेशद्वारावर चिखलाचे साम्राज्य; नागरिक हैराण

याबाबत नागरिकांनी महापालिका मुख्यालयात अनेक वेळा तक्रारी निवेदने सादर केली असतानाही मनपा प्रशासनाने रहिवाशांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले असल्याने पावसाळ्यात शिक्षक कॉलनीच्या प्रवेशद्वारावर प्रचंड चिखल साचले आहे.ज्याचा त्रास येथील रहिवाशांना होत आहे. ...

भिवंडीत क्रेनवरील लोखंडी बॉयलर अंगावर पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत क्रेनवरील लोखंडी बॉयलर अंगावर पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू

Bhiwandi News: डाइंग कंपनीतील लोखंडी बॉयलर क्रेनच्या सहाय्याने उचलत असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटल्याने बॉयलर अंगावर पडून दोघा कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सरवली एमआयडीसी येथे घडली आहे. ...

भिवंडीत ट्रकच्या धडकेत दुचाकी वरील महिला ठार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ट्रकच्या धडकेत दुचाकी वरील महिला ठार

शहरातील अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर ...

भिवंडी बस स्थानकाला तळ्याचे स्वरूप; शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी बस स्थानकाला तळ्याचे स्वरूप; शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा 

संपूर्ण बस आगार परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे. ...

भिवंडीतील धामणगाव वडपे चिंचवली रस्त्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील धामणगाव वडपे चिंचवली रस्त्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण 

नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख हनुमान पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अनोखे आंदोलन करण्यात आले.    ...