लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन चौधरी

पुणेकरांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय! पाण्यात कपात नाही, २१ टीएमसी पाणी मिळणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय! पाण्यात कपात नाही, २१ टीएमसी पाणी मिळणार

महापालिका अतिरिक्त पाणी वापर करीत असल्यास त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पाण्यावर होऊ शकतो. शेतकरी या संदर्भात कायदेशीर लढा देऊ शकतात ...

प्रतिरूप मतमोजणीला स्थगिती;विधानसभा मतमोजणीवर हरकत घेतलेल्या ८ जिल्ह्यांतील ११ मतदारसंघांचा समावेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिरूप मतमोजणीला स्थगिती;विधानसभा मतमोजणीवर हरकत घेतलेल्या ८ जिल्ह्यांतील ११ मतदारसंघांचा समावेश

राज्यातील शिल्लक राहिलेल्या प्रतिरूप मतमोजणीवर स्थगिती दिली आहे. ...

सातबारा उताऱ्यातील पोटहिस्स्यांना मिळणार नकाशे; बारा तालुक्यांमध्ये भूमिअभिलेख विभागाचा प्रयोग - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातबारा उताऱ्यातील पोटहिस्स्यांना मिळणार नकाशे; बारा तालुक्यांमध्ये भूमिअभिलेख विभागाचा प्रयोग

आपल्या मालकीच्या जमिनीला नेमकी हद्द काय आहे, हे शेतकऱ्याला कळू शकणार ...

Manikrao Kokate: शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला व्यापारी, बाजार समित्या जबाबदार; कोकाटेंची घणाघाती टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manikrao Kokate: शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला व्यापारी, बाजार समित्या जबाबदार; कोकाटेंची घणाघाती टीका

शेतकऱ्याला हमखास भाव मिळेल याची शाश्वती राहिली नसल्याने शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकून देतात आणि सरकारवर रोषही व्यक्त करतात ...

जास्त मस्ती कराल तर घरी जाल; मुख्यमंत्री फडणवीसांनी दम दिल्याची माणिकराव कोकाटेंची कबुली - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जास्त मस्ती कराल तर घरी जाल; मुख्यमंत्री फडणवीसांनी दम दिल्याची माणिकराव कोकाटेंची कबुली

जनतेच्या आशीर्वादाने राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाल्याचे सांगून कोकाटेंनी शिंदे गटाचे नाव न घेता कुणाच्याही जाण्याने सरकारला धोका नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले ...

नागरी बँकांसाठी सर्वोच्च संघटनेची स्थापना, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरी बँकांसाठी सर्वोच्च संघटनेची स्थापना, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची माहिती

नागरी सहकारी बँकांसाठी सर्वोच्च संघटनेची स्थापना करण्यात येणार ...

खडकवासला परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे स्वॅब, विष्ठा नमुना तपासणी सुरु, पशुसंवर्धन विभागाची कार्यवाही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे स्वॅब, विष्ठा नमुना तपासणी सुरु, पशुसंवर्धन विभागाची कार्यवाही

या आजारास कारणीभूत घटकांमध्ये कुक्कुट पक्ष्याचा समावेश असल्याची तसेच दुषित पाण्यातून हा आजार पसरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती ...

साखर निर्यातीला येणार अच्छे दिन..! जगभरातून मागणी वाढणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर निर्यातीला येणार अच्छे दिन..! जगभरातून मागणी वाढणार

राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचा अंदाज ...