तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन बंद, नेरुळ स्टेशन ते जुईनगर स्टेशनपर्यत लोकलच्या रांगा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल! निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही अॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही... सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींची घेतली भेट सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे... झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी "पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी... २४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक... सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली नालासोपारा - वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; ७ रिक्षा, १ दुचाकी, १ मोबाईल हस्तगत, ८ गुन्हे उघड NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं? सोलापूर : सोलापूर-गोवा विमानसेवेला हवामानाचा फटका; शुभारंभाचा कार्यक्रम लांबला राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
मतदान प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या ११ हजार १८८ निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सेवेत हे आरोग्य सेवक कार्यरत राहणार ... महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे ऐकतो तेव्हा प्रश्न पडतो ही लोकसभा ची निवडणूक आहे की महापालिका का ग्रामपंचायतची ... यावेळी उपस्थित शेकडो तरुणांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पवार यांनी निवडणुका संपल्यावर तरुणाईच्या विविध समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.... ... लोकसभा जागा वाटपमध्ये महायुतीत प्रत्येकाच्या आशा पूर्ण होतील असे नसते असं त्यांनी म्हटलं. ... सर्वेक्षण मध्ये महिलांनी घरगुती सिलेंडरचे दर कमी व्हावेत, मतदानासाठी वापरली जाणारी ईव्हिएम मशिन आणि निवडणुकीत पारदर्शकता हवी ... सध्या आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार कामाला लागलो आहोत ... भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचे नाव जाहीर झाले असून, वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे... ... पुणे : राज्यातील आदिवासी शाळेतील दूध पुरवठ्यामध्ये व समाज न्याय विभागाकडून होणाऱ्या पोषण आहार वितरणामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात ... ...