लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

धावत्या रेल्वेत पिस्तुलाच्या धाकावर लुटमार; पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये किन्नराच्या वेषातील आरोपींचा हैदोस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या रेल्वेत पिस्तुलाच्या धाकावर लुटमार; पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये किन्नराच्या वेषातील आरोपींचा हैदोस

किन्नराच्या वेषातील आरोपींनी जनरल कोचमध्ये प्रवाशांना पिस्तुलाच्या धाकावर मारहाण करत लुटले. ...

रोजगाराच्या शोधात निघालेल्या बिहारी युवकावर काळाची झडप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोजगाराच्या शोधात निघालेल्या बिहारी युवकावर काळाची झडप

तेलंगाणा एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू : गाडी थांबवली, मात्र वेळ निघून गेली ...

नागपुरात ऑटोचालकांचा बंद; हिट अँड रन कायद्याविरोधी आंदोलनाला समर्थन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑटोचालकांचा बंद; हिट अँड रन कायद्याविरोधी आंदोलनाला समर्थन

नागपूर जिल्हा ऑटोचालक-मालक महासंघाचे अध्यक्ष मोहनदास नायडू यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली आहे. ...

Nagpur: आंदोलनाच्या अडथळ्यातही लालपरीची घोडदाैड सुरूच, ९० टक्के फेऱ्या सुरळीत; डिझेलची मात्र टंचाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: आंदोलनाच्या अडथळ्यातही लालपरीची घोडदाैड सुरूच, ९० टक्के फेऱ्या सुरळीत; डिझेलची मात्र टंचाई

Nagpur: ट्रकचालकांच्या संपामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या असल्या तरी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसची आजच्या घडीला स्थिती ऑल वेल आहे. नागपूर विभागातील ९० टक्के बसेस रस्त्यावर धावत असल्याचा दावा एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. ...

ट्रकवाल्यांनी रोखला एसटीचा मार्ग; दीड लाख प्रवाशांना फटका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रकवाल्यांनी रोखला एसटीचा मार्ग; दीड लाख प्रवाशांना फटका

काहींनी दुचाकी काढली तर काहींनी निवडला रेल्वेचा मार्ग : वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि भंडारा मार्ग प्रभावित : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाणाऱ्या बस फेऱ्याही रद्द ...

सुनील केदार यांना ठेवले ओपन बऱ्याकमध्ये; कारागृहाच्या भेसूर वातावरणात रात्र जागून काढली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील केदार यांना ठेवले ओपन बऱ्याकमध्ये; कारागृहाच्या भेसूर वातावरणात रात्र जागून काढली

मसूरची डाळ, वांग्याची भाजी भात अन पोळीचे जेवण ...

विदर्भवाद्यांचा एल्गार, स्वतंत्र राज्यासाठी उद्यापासून नागपूर अन् बुलडाण्यात आमरण उपोषण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भवाद्यांचा एल्गार, स्वतंत्र राज्यासाठी उद्यापासून नागपूर अन् बुलडाण्यात आमरण उपोषण

शेंडी तुटो की पारंबी, विदर्भ राज्यासाठी गावोगावी होणार 'रस्ता रोको' ...

धुक्याने अडविली वाट; हैदराबादला उतरू पाहणारी चार विमाने नागपुरात लॅण्ड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धुक्याने अडविली वाट; हैदराबादला उतरू पाहणारी चार विमाने नागपुरात लॅण्ड

दोन देशी तर दोन विदेशी उड्डाणे : विमानसेवा प्रभावित, प्रवाशांना मनस्ताप ...