राज्यात एखादा नवा महामार्ग होणार असेल, तर सर्वांत अगोदर त्याची भूमाफियांना खबर लागते. प्रस्तावित महामार्गाचे नकाशे, रेखांकन आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्या भागातील जमिनीचे सौदे झालेले असतात. ...
सध्याचे वातावरण केवळ राजकीय नाही, तर सामाजिकदृष्ट्याही अस्थिर आहे. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात शांतता आणि सलोखा अत्यावश्यक असतो. पण आज राजकीय मतभेद सामाजिक द्वेषात रूपांतरित होत आहेत. ...