लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

इंदिरानगरातील पाणी समस्या सुटणार, आमदारांच्या हस्ते जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इंदिरानगरातील पाणी समस्या सुटणार, आमदारांच्या हस्ते जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

माता मंदिर ते इंदिरानगरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक मयुर पाटील आणि माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी पाठपुरावा केला होता. ...

रिंग रोडमध्ये बाधित शेतकऱ्यांना चार पट टीडीआर स्वरूपात मोबदला द्यावा; युवासेनेची मागणी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिंग रोडमध्ये बाधित शेतकऱ्यांना चार पट टीडीआर स्वरूपात मोबदला द्यावा; युवासेनेची मागणी

शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. ...

खासदारांचा दौरा होताच कल्याण शिळफाटा ते महापे रस्ता रुंदीकरणास सुरुवात - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खासदारांचा दौरा होताच कल्याण शिळफाटा ते महापे रस्ता रुंदीकरणास सुरुवात

कामाची निकड लक्षात घेता अधिकारी वर्गाने खासदारांचा दौरा पार पडताच. त्याच रात्रीपासून रस्ता रुंदीकरणास सुरुवात केली. ...

चीन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ज्योती पगारे हिला सुवर्णपदक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चीन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ज्योती पगारे हिला सुवर्णपदक

या कामगिरीमुळे सगळीकडून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. ...

कल्याणामध्ये चैत्यभूमीची प्रतिकृती; बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणामध्ये चैत्यभूमीची प्रतिकृती; बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे सौजन्याने झाला उपक्रम ...

वास्तूविशारद संदीप पाटील यांच्या जिविताला धोका; संशयास्पद लोक त्यांच्या घराजवळ फिरताना दिसून आले - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वास्तूविशारद संदीप पाटील यांच्या जिविताला धोका; संशयास्पद लोक त्यांच्या घराजवळ फिरताना दिसून आले

वास्तूविशारद संदीप पाटील यांच्या जिविताला धोका आहे. ...

कल्याणमध्ये खेळणी व्यावसायिकाने पत्नी आणि मुलाची गळा दाबून केली हत्या; स्वत:लाही संपवले - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये खेळणी व्यावसायिकाने पत्नी आणि मुलाची गळा दाबून केली हत्या; स्वत:लाही संपवले

स्वत: दीपकने देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.  ...

विविध समस्या सोडविण्याकरीता  शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची केडीएमसी आयुक्तांना भेट - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विविध समस्या सोडविण्याकरीता  शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची केडीएमसी आयुक्तांना भेट

कल्याण : कल्याण पूर्वेतील विविध समस्या मांडण्याकरीता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची ... ...