Lok sabha Election 2024: भिवंडी लोकसभा मतदार संघात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ येतो. या मतदार संघातील शिवसेना आणि राष्ट्रवादीने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहिर होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष केला होता ...
महायुतीच्या उमेदवारासमोर कोणी कितीही आव्हान उभे केले तरी आमचे जे नेतृत्व आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचाय सगळ्या महायुतीचे नेते आहे असं कपिल पाटील म्हणाले. ...
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी, मंत्री, खासदार त शिंदे यांच्या प्रचारासाठी हिरारीने भाग घेत आहेत . ज्या आमदाराने गोळीबार केला त्या आमदारांचे समर्थक भाजप असल्याचे भासवण्याच्या कितीही प्रयत्न केला तरी ते भाजपचे नाहीत. ...
loksabha Election - कल्याण येथील गोळीबार प्रकरणाचे पडसाद आता लोकसभा निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत. कल्याण पूर्वेतील भाजपा कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही असा ठराव केला आहे. ...
शिवसेना शिंदे गटाच्या सात खासदारांचे तिकीट कापले याबाबत बोलताना सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना टोला लगावला आहे. ...