लाईव्ह न्यूज :

default-image

मुकेश चव्हाण

Hathras Gangrape: 'योगी सरकारकडून सत्य दडपण्याचा प्रयत्न, गावातील लोक आम्हाला मारुन टाकतील'; पीडित कुटुंबाची तक्रार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras Gangrape: 'योगी सरकारकडून सत्य दडपण्याचा प्रयत्न, गावातील लोक आम्हाला मारुन टाकतील'; पीडित कुटुंबाची तक्रार

योगी आदित्यनाथ सरकारने माध्यमांना हाथसरमध्ये जाण्यास परवानगी दिली आहे. ...

Hathras Gangrape : पोलिसांमध्ये धास्ती! राहुल गांधी मोटारसायकलवरून हाथरसला जाण्याची भीती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras Gangrape : पोलिसांमध्ये धास्ती! राहुल गांधी मोटारसायकलवरून हाथरसला जाण्याची भीती

गेल्या दोन दिवसांपासून हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. ...

Bihar Assembly Election 2020: बिहार निवडणुकीच्या मैदानात आता शिवसेनाही उतरणार?; पदाधिकाऱ्यांनी घेतली संजय राऊतांची भेट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bihar Assembly Election 2020: बिहार निवडणुकीच्या मैदानात आता शिवसेनाही उतरणार?; पदाधिकाऱ्यांनी घेतली संजय राऊतांची भेट

बिहार निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेने देखील उतरावे, अशी मागणी बिहारमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ...

Hathras gangrape case: "योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hathras gangrape case: "योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल"

हाथरस प्रकरणाचा भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी निषेध करत योगी सरकारवर टीका केली आहे.  ...

Hathras gangrape case: हाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा; पंतप्रधान मोदींच्या योगी आदित्यनाथांना सूचना - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras gangrape case: हाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा; पंतप्रधान मोदींच्या योगी आदित्यनाथांना सूचना

हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेतील दोषींना वाचवले जाणार नाही. ...

'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला

शरद पवारांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. ...

"ड्रग्जप्रकरणी तीन- चार हाय प्रोफाइल महिलांना चौकशीसाठी बोलावून काहीही साध्य होणार नाही" - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ड्रग्जप्रकरणी तीन- चार हाय प्रोफाइल महिलांना चौकशीसाठी बोलावून काहीही साध्य होणार नाही"

या प्रकरणाच्या मुळापर्यंत जात ते नष्ट करण्याची गरज आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.  ...

'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइन बनवण्याची भूक'; राऊत- फडणवीस भेटीवर काँग्रेसची टीका  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइन बनवण्याची भूक'; राऊत- फडणवीस भेटीवर काँग्रेसची टीका 

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी निशाणा साधला आहे.  ...