लाईव्ह न्यूज :

default-image

मुकेश चव्हाण

'आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का?'; मनसेचा शिवसेनेला सवाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का?'; मनसेचा शिवसेनेला सवाल

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

"चंगू मंगूच्या फालतू गप्पांमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही"; मुख्यमंत्री-राऊत मुलाखतीवर राणेंचा निशाणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चंगू मंगूच्या फालतू गप्पांमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही"; मुख्यमंत्री-राऊत मुलाखतीवर राणेंचा निशाणा

मुख्यमंत्री नेमके काय बोलणार याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. ...

आता नको, पुढच्या आठवड्यात चौकशी करा; सरनाईकांच्या विनंतीवर ईडीने घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता नको, पुढच्या आठवड्यात चौकशी करा; सरनाईकांच्या विनंतीवर ईडीने घेतला महत्वाचा निर्णय

मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यावर पक्षाने सोपविलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी सरनाईक यांनी तडफेने पार पाडली. ...

अहमद पटेल यांचा 'तो' अनुभव मी देखील घेतला; राज ठाकरेंनी सांगितली आठवण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अहमद पटेल यांचा 'तो' अनुभव मी देखील घेतला; राज ठाकरेंनी सांगितली आठवण

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील फेसबुकद्वारे अहमद पटेल यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.  ...

धाड टाकायला आलेल्या ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता, जेवण केलं अन्...; सरनाईकांचा मोठा खुलासा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धाड टाकायला आलेल्या ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता, जेवण केलं अन्...; सरनाईकांचा मोठा खुलासा

ईडीच्या लोकांचं माझी पत्नी, मुलं आणि सुनांनी चांगलं स्वागत केल्याचा खुलासा प्रताप सरनाईकांनी केला आहे. ...

प्रताप सरनाईक 'या' तीन वक्तव्यांमुळे आले ईडीच्या रडारवर?; जाणून घ्या कोणती आहेत विधानं - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रताप सरनाईक 'या' तीन वक्तव्यांमुळे आले ईडीच्या रडारवर?; जाणून घ्या कोणती आहेत विधानं

ईडीने कारवाई का केली हे अद्याप आम्हालाच समजलेले नाही. माहिती घेऊन कायदेशीर लढाई लढू, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.  ...

'कार्यकर्ते जपण्यासाठी गाजर दाखवावं लागतं';अजित पवारांचा विरोधकांना टोला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कार्यकर्ते जपण्यासाठी गाजर दाखवावं लागतं';अजित पवारांचा विरोधकांना टोला

अजित पवार यांनी देखील भाजपाच्या सरकार पडण्याच्या दाव्यावर निशाणा साधला आहे.  ...

'मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती, पण...'; प्रताप सरनाईकांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती, पण...'; प्रताप सरनाईकांनी दिली प्रतिक्रिया

सध्या प्रताप सरनाईक परदेशात असून त्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. ...