लाईव्ह न्यूज :

default-image

मुकेश चव्हाण

राष्ट्रवादीने 'त्या' बंडखोर नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी; शिवसेनेला मिळणार दिलासा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीने 'त्या' बंडखोर नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी; शिवसेनेला मिळणार दिलासा

अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत गोविंद देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. ...

'उद्धव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे, हेही माहित नव्हतं'; चंद्रकांत पाटील यांची टीका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे, हेही माहित नव्हतं'; चंद्रकांत पाटील यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबतही चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.  ...

स्वत:ला आवरा; कंगना राणौतला हायकोर्टाची समज - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत:ला आवरा; कंगना राणौतला हायकोर्टाची समज

कंगनाची सुद्धा कोर्टाने कानउघडणी केली आहे. ...

सिंघू सीमेवर शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर; परिस्थिती बिघडली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंघू सीमेवर शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर; परिस्थिती बिघडली

शेतकऱ्यांचा या आंदोलनात समावेश असल्यामुळे जमलेल्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करण्यात येत आहे.  ...

'वीज ग्राहकांना बिल माफीसाठी आजही विचारविनिमय सुरु आहे'; नितीन राऊतांची माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वीज ग्राहकांना बिल माफीसाठी आजही विचारविनिमय सुरु आहे'; नितीन राऊतांची माहिती

वीजबिल माफी हे केवळ एका खात्याचं नाही. हे सरकारचं काम आहे. ...

पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सोलापूरमधील फडकुले सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते.  ...

'तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू'; उद्धव ठाकरे आक्रमक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू'; उद्धव ठाकरे आक्रमक

मी शांत संयमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी नामर्द आहे. ...

'...तर त्याच्या कानाखाली जो शॉक बसेल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल'; मनसेचा इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर त्याच्या कानाखाली जो शॉक बसेल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल'; मनसेचा इशारा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ...